मार्च १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< मार्च २०२२ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

मार्च १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.


ठळक घटना[संपादन]

इ.स.पू. पहिले शतक[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

सतरावे शतक

 • १६४० - ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरू केले.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • ११३१ - स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
 • १७९२ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १९५५ - महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन.
 • १९८८ - सोहन लाल द्विवेदी - हिन्दीचे  प्रसिद्ध कवि
 • १९८९ - महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील
 • १९९१ - एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक.
 • १९९४ - मनमोहन देसाई - हिंदी फिल्म निर्माता व निर्देशक
 • १९९९ - वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर
 • २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
 • २०१४ - प्रफुल्ला डहाणूकर - चित्रकार
 • २०१७- ‘तारक मेहता यांचे निधन झाले. गेली नऊ वर्षे सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही विनोदी मालिका देशातच नव्हे तर जिथे भारतीय राहतात त्या सर्व प्रदेशांत आवर्जून पाहिली जाते. आयुष्याकडे उल्टया चष्म्यातून पाहणारे या मालिकेचे लेखक तारक मेहता यांच्या लिखाणाची ताकद यातील कलाकारांइतकीच महत्त्वाची आहे.

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - (मार्च महिना)