"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' ([[१८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९११]]:[[येरवडा]], [[महाराष्ट्र]] - [[२९ जून]], [[इ.स. २०००]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' ([[१८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९११]]:[[येरवडा]], [[महाराष्ट्र]] - [[२९ जून]], [[इ.स. २०००]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.



१८:४३, ३० मार्च २०१८ ची आवृत्ती

वासुदेव श्रीपाद बेलवलकर

कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर (१८ फेब्रुवारी, इ.स. १९११:येरवडा, महाराष्ट्र - २९ जून, इ.स. २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते.

बेलवलकरांनी रॉयल एरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात कॅप्तनपदावर होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उधळल्या प्रभा दशदिशा ऐतिहासिक कादंबरी
कळस चढविला मंदिरी ऐतिहासिक कादंबरी
दख्खनचा दिवा हरपला ऐतिहासिक कादंबरी
घटकेत रोविले झेंडे ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
नवरत्‍ने हरपली रणांगणी ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
पेशवाईतील कर्मयोगी ऐतिहासिक कादंबरी
राघोभरारी ऐतिहासिक कादंबरी
राज्य तो छत्रपतींचे ऐतिहासिक कादंबरी
शर्थीने राज्य राखिलं ऐतिहासिक कादंबरी