फेब्रुवारी १८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१८ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< फेब्रुवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

फेब्रुवारी १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४९ वा किंवा लीप वर्षात ४९ वा दिवस असतो.


ठळक घटना[संपादन]

सतरावे शतक

  • १६१४ - जहांगीरचा मेवाडवर कब्जा.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

  • १९०५ - शामजी कुर्ष्णवर्मांनी इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये केली.
  • १९११ - एयर मेलची पहिली अधिकृत उडान अलाहाबादवरुन सुरु झाली, जी १० कि.मी. होती. भारतामध्ये पहिल्यांदा विमानाने डाक सेवा सुरु झाली. ज्यामध्ये ६५०० पत्रे नैनी येथे नेण्यात आली.
  • १९४६ - मुंबईमध्ये नौसेनेचा विद्रोह.
  • १९७१ - भारत व ब्रिटनमध्ये उपग्रहाद्वारे संपर्क कायम झाला.
  • १९७९ - सहारा वाळवंटात रेकॉर्डमध्ये  पहिल्यांदा व शेवटची  हिमपाताची घटना नोंदवण्यात आली.
  • १९९८ - सी. सुब्रह्मण्यम यांना भारत रत्न प्रदान.

एकविसावे शतक[संपादन]

  • २००७ - दिल्लीहुन लाहोरला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू .
  • २००८ - ८ वर्षाच्या सैन्य शासनानंतर पाकिस्तानात निवडणूक घेण्यात आली.
  • २०१४ - युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोलीस व निदर्शनवाद्यामध्ये  संघर्षामध्ये ७६ लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी.

जन्म[संपादन]

  • १४८६ - योगी चैतन्य महाप्रभु
  • १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक
  • १८३६ - रामकृष्ण परमहंस
  • १८७१ - थोर देशभक्त बॅ.विठ्ठलभाई पटेल
  • १८८३ - क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
  • १९२७ - अब्दुल हलीम जाफ़र ख़ाँ - प्रसिद्ध सितार वादक
  • १९२७ - संगीतकार खय्याम
  • १९२६ - नलिनी जयवंत - भारतीय सिनेमाची  सुन्दर व प्रसिद्ध अभिनेत्रि
  • १९२५ - कृष्णा सोबती, हिन्दी कवियित्री
  • १९३३ - निम्मी -भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्रि
  • १८८३ - मदन लाल धिंग्रा  - भारतीय क्रांतिकारी
  • १८९९ - जयनारायण व्यास, स्वतन्त्रता सेनानी
  • १८३६ - रामकृष्ण परमहंस उर्फ गदाधर चटर्जी - भारताचे  महान् संत व  विचारक आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु.
  • १८९४- रफ़ी अहमद किडवाई , स्वतंत्रता सेनानी और राजनीतिज्ञ
  • १४८६- चैतन्य महाप्रभु -  प्रमुख संत
  • १९२७ - ख़य्याम - प्रसिद्ध संगीतकार।

मृत्यू[संपादन]

  • जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १२९४ - क़ुबलय ख़ान, मंगोल सेनापति.
  • १४०५ - तैमूर लंग
  • १५४६ - मार्टिन लूथर, जर्मन धर्मसुधारक
  • १५६४ - शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो
  • १९९४ - कथ्थक नृत्यशैलीचे नर्तक पंडित गोपीकृष्ण
  • २०१६ - अब्दुल राशिद ख़ान- पद्म भूषण विभूषित व  सम्मानित हिंदुस्तानी शास्त्रीय गायक

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]



फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - (फेब्रुवारी महिना)