वाई विधानसभा मतदारसंघ
Appearance
वाई विधानसभा मतदारसंघ - २५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद लक्ष्मणराव जाधव हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | मकरंद लक्ष्मणराव जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील | अपक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वाई | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मकरंद लक्ष्मण जाधव | अपक्ष | ८०,८८७ |
मदन प्रतापराव भोसले | काँग्रेस | ५९,०६२ |
पुरुषोत्तम बाजीराव जाधव | शिवसेना | ३५,४५२ |
नितीनकुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील | अपक्ष | ८,७१६ |
अशोकराव वामन गायकवाड | रिपाई (आ) | ८,०२५ |
राजू भगवान खरात | मनसे | २,५६५ |
सुधा संपत साबळे | अपक्ष | १,५३४ |
शिवाजी खाशाबा मोरे | अपक्ष | १,०२४ |
दिलीप श्रीरंग जगताप | बसपा | ९६२ |
संजय कृष्णराव कदम | स्वभाप | ४२७ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वाई विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |