शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
Appearance
(शाहूवाडीविधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ - २७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शाहूवाडी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली, कोतोली, पन्हाळा ही महसूल मंडळे आणि पन्हाळा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. शाहूवाडी हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
जनसुराज्य पक्षाचे विनय विलासराव कोरे (सावकर) हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | विनय विलासराव कोरे (सावकर) | style="background-color: साचा:जनसुराज्य पक्ष/meta/color" | | जनसुराज्य पक्ष |
२०१४ | सत्यजीत बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर | शिवसेना | |
२००९ | विनय विलासराव कोरे (सावकर) | जन सुराज्य शक्ती |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
शाहूवाडी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विनय कोरे | जसुश | ७३,९१२ |
सत्यजीत बाबासाहेब पाटील | शिवसेना | ६५,६०१ |
कर्णसिंह संजयसिंह गायकवाड | काँग्रेस | ४२,५१० |
विनय निवृत्ती टिळे | अपक्ष | ४,३७५ |
राजू जनार्दन येडगे | अपक्ष | १,८६४ |
DR.SANDIP PRABHAKAR PATIL (GUNDKALLE) | बसपा | १,६४३ |
AANANDRAO VASANTRAO SARNAIK (FOUJIBAPU) | अपक्ष | १,५१६ |
PATIL SATYAJIT RAOSAHEB | अपक्ष | १,४१३ |
PATIL PRAKASH NARAYAN | अपक्ष | १,१४६ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |