"भालचंद्र वामन केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५५: | ओळ ५५: | ||
|- |
|- |
||
| प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक ||विज्ञानविषयक ||डायमंड पब्लिकेशन्स || |
| प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक ||विज्ञानविषयक ||डायमंड पब्लिकेशन्स || |
||
|- |
|||
| रंजक विज्ञान - प्रयोग ||सहलेखक-ग. ना. चिवटे ||डायमंड पब्लिकेशन्स || |
|||
|- |
|- |
||
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे || |
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे || |
१५:२८, २८ जुलै २०१९ ची आवृत्ती
भालचंद्र वामन केळकर | |
---|---|
जन्म नाव | भालचंद्र वामन केळकर |
जन्म | सप्टेंबर २३, इ.स. १९२० |
मृत्यू | नोव्हेंबर ६, इ.स. १९८७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
अध्यापन (प्राध्यापकी), साहित्य, अभिनय (नाटक) |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा |
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (जन्म : २३ सप्टेंबर १९२०; मृत्यू : ६ नोव्हेंबर १९८७) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.
कारकीर्द
नाट्यक्षेत्रातील कारकीर्द
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते[१]. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले [२]. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले [३]. पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली [४].
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार/किंमत | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
असा देव, असे भक्त | |||
ओळखीच्या म्हणी - कथांच्या खाणी असा देव, असे भक्त | बालसाहित्य | ||
गुरूवरचा माणूस | बालसाहित्य | अनमोल प्रकाशन, पुणे | |
तलावातील रहस्य | बालसाहित्य | अनमोल प्रकाशन, पुणे | |
तो तो नव्हताच | बालसाहित्य | वरदा प्रकाशन | |
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक | विज्ञानविषयक | डायमंड पब्लिकेशन्स | |
रंजक विज्ञान - प्रयोग | सहलेखक-ग. ना. चिवटे | डायमंड पब्लिकेशन्स | |
लोखंडी राक्षसाचा पराभव | बालसाहित्य | अनमोल प्रकाशन, पुणे | |
वाल्मिकी रामायण (सेट) | किंमत ३००० रुपये | वरदा प्रकाशन | |
शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) | अनुवादित कथा | सरिता प्रकाशन | |
संपूर्ण महाभारत (भाग १ ते ८) | किंमत ६००० रुपये | वरदा प्रकाशन | |
ही रक्तरेषा पुसली जाईल का? |
नाटकांतील भूमिका
भूमिका | नाटक | |
---|---|---|
आण्णा | जोशी काय बोलतील? | |
गडी | दोन ध्रुवांवर दोघे आपण | |
गांवकरी | तू वेडा कुंभार | |
गांवकरी | बनगरवाडी | |
घरमालक | विझले सारे नंदादीप | |
दामोदर | वेड्याचं घर उन्हात | |
पवनाकाठचा धोंडी | नामा सातपुते | |
पहारेकरी | राजमुकुट | |
पारशी | मोदी ॲन्ड मोदी | |
बल्लाळ | प्रेमा तुझा रंग कसा? | |
ब्राम्हण | सती | |
भुलेश्वर | भ्रमाचा भोपळा | |
मालती; लतिका | भावबंधन | |
यामिनी; रश्मी | लग्नाची बेडी | |
राणबा | जगन्नाथाचा रथ | |
लतिका; मालती | भावबंधन | |
संदर्भ व नोंदी
- ^ http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ नीला सहस्रबुद्धे. http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ रोहन टिल्लू. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ पवार,जयंत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |