प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही पुण्यातील नाट्यसंस्था आहे. १९५२ साली भालबा केळकर, श्रीराम लागू इत्यादी नाट्यअभिनेत्यांनी या नाट्यसंस्थेची स्थापना केली.