Jump to content

"विजय देवधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|7|15}}
| जन्म_दिनांक = १५ जुलै १९४७
| जन्म_स्थान = [[पुणे]]
| जन्म_स्थान = [[पुणे]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. २०१२|इ.स. २०१२]]
| मृत्यू_दिनांक = ३० नोव्हेंबर २०१२
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| कार्यक्षेत्र = साहित्य<br />रहस्यकथा, अनुवाद
| कार्यक्षेत्र = साहित्य<br />रहस्यकथा, अनुवाद
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
विजय देवधर मराठी लेखक होते.
विजय देवधर (जन्म : पुणे, १५ जुलै १९४७; मृत्यू : चिंचवड-पुणे, ३० नोव्हेंबर २०१२) हे एक मराठी लेखक होते.
== अल्पचरित्र ==
== अल्पचरित्र ==
देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. हे इंग्लिशमधील साहसकथा, शौर्यकथा, गुप्तहेरकथा आणि कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करीत असत. त्यांनी ''डेझर्टर'', ''बर्म्युडा ट्रँगल'', ''डूम्स डे कॉन्स्पिरसी '', ''रेन ऑफ एंजल्स'', ''ब्लड लाइन'', ''मेमरीज् ऑफ मिडनाइट'', ''सेवन्थ सिक्रेट'' ही अनुवादित पुस्तके गाजली. ''हिचकॉकच्या रहस्यदालनात'', ''साहसांच्या जगात'', ''अस्वलांचा शेजार'', ''प्राणिमित्रांच्या जगात'' या पुस्तकांसह ''विदाउट ट्रेस'' या वैज्ञानिक कादंबरीचे अनुवाद केले. याशिवाय त्यांनी [[दिवाळी अंक]], मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले होते. ''नवल'', ''विचित्र विश्‍व'' या मासिकांमधून त्यांनी लेखनास सुरवात केली होती.
देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिआॅराॅलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत होते. 'नवल'', 'विचित्र विश्‍व'' या मासिकांमधून त्यांनी लेखनास सुरवात केली होती. त्यांनी [[दिवाळी अंक]], मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले होते. ते इंग्रजीमधील साहसकथांचा, शौर्यकथांचा, गुप्तहेरकथांचा आणि कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करीत असत. त्यांची अनेक अनुवादित पुस्तके गाजली.

३० नोव्हेंबर २०१२ रोजी अल्पशा आजाराने [[चिंचवड]], [[पुणे]] येथे देवधरांचे निधन झाले.

==विजय देवधर यांची मराठी पुस्तके==
* अस्वलांचा शेजार (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* आफ्रिकेतील थरार दिवस थरार रात्री (मूळ इंग्रजी,
* इजिप्शियन ममीचे रहस्य (कथासंग्रह)
* इफ टुमारो कम्स् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
* कथा साहसवीरांच्या
* कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा
* कावा (कथासंग्रह)
* गियानाहून पलायन (कथासंग्रह)
* गोष्टी साहसांच्या (कथासंग्रह)
* डाॅ. नो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
* डूम्स डे कॉन्स्पिरसी (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* डेझर्टर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - गंथर बान्हमान)
* डेडली गेम (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* नॉक! नॉक!! हू इज देअर? (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडले चेस)
* द नेकेड फेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
* नो कम बॅक्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फॉर्सिथ)
* प्राणघातक कंठा आणि इतर अद्भुत सत्यकथा (कथासंग्रह)
* प्राणिमित्रांच्या जगात
* प्राण्यांचा डॉक्टर (बालसाहित्य)
* फ्रॉम रशिया विथ् लव्ह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
* बदला (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
* बर्म्युडा ट्रँगल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - चार्लस बर्लिझ)
* ब्लड लाईन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
* मजेदार प्राणी (प्राणिविषयक)
* मास्टर ऑफ द गेम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
* मृत्युपेटीत पाच दिवस आणि काही विलक्षण साहसकथा
* मृत्युलेख (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* मृत्यूचा गुणगुणाट
* मेमरीज् ऑफ मिडनाइट (अनुवादित, मूळ इंग्रजीलेखक - सिडने शेल्डन),
* मोटारसायकलिस्ट चिम्पांझी (बालसाहित्य)
* यू फाइंड हिम्, आय विल फिक्स हिम् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडले चेस)
* रेज ऑफ एंजल्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शॆल्डन),
* रोमहर्षक शिकारकथा
* वाघ सिंह माझे मित्र
* विदाउट ए ट्रेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - चार्लस बर्लिझ)
* सापळा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
* सारंच फार विलक्षण
* साहसांच्या जगात
* साहसी सागरकन्या
* सेव्हन्थ सिक्रेट (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* स्फिंक्स् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रॉबिन कूक)
* हिचकॉकच्या रहस्यदालनात (दोन भाग, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
* साहसांच्या जगात' (अनुवादित, मूळ इंग्रजी,
* हायवेवरील थरार
* हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला (कथासंग्रह)
* हेरांच्या अजब जगात (कथासंग्रह)



३० नोव्हेंबर २०१२ रोजी अल्पशा आजाराने [[चिंचवड]], [[पुणे]] येथे निधन झाले.


{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

१५:२८, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

विजय देवधर
जन्म १५ जुलै १९४७
पुणे
मृत्यू ३० नोव्हेंबर २०१२
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
रहस्यकथा, अनुवाद

विजय देवधर (जन्म : पुणे, १५ जुलै १९४७; मृत्यू : चिंचवड-पुणे, ३० नोव्हेंबर २०१२) हे एक मराठी लेखक होते.

अल्पचरित्र

देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिआॅराॅलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत होते. 'नवल, 'विचित्र विश्‍व या मासिकांमधून त्यांनी लेखनास सुरवात केली होती. त्यांनी दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले होते. ते इंग्रजीमधील साहसकथांचा, शौर्यकथांचा, गुप्तहेरकथांचा आणि कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करीत असत. त्यांची अनेक अनुवादित पुस्तके गाजली.

३० नोव्हेंबर २०१२ रोजी अल्पशा आजाराने चिंचवड, पुणे येथे देवधरांचे निधन झाले.

विजय देवधर यांची मराठी पुस्तके

  • अस्वलांचा शेजार (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • आफ्रिकेतील थरार दिवस थरार रात्री (मूळ इंग्रजी,
  • इजिप्शियन ममीचे रहस्य (कथासंग्रह)
  • इफ टुमारो कम्स् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • कथा साहसवीरांच्या
  • कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा
  • कावा (कथासंग्रह)
  • गियानाहून पलायन (कथासंग्रह)
  • गोष्टी साहसांच्या (कथासंग्रह)
  • डाॅ. नो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
  • डूम्स डे कॉन्स्पिरसी (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • डेझर्टर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - गंथर बान्हमान)
  • डेडली गेम (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • नॉक! नॉक!! हू इज देअर? (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडले चेस)
  • द नेकेड फेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • नो कम बॅक्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फॉर्सिथ)
  • प्राणघातक कंठा आणि इतर अद्भुत सत्यकथा (कथासंग्रह)
  • प्राणिमित्रांच्या जगात
  • प्राण्यांचा डॉक्टर (बालसाहित्य)
  • फ्रॉम रशिया विथ् लव्ह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
  • बदला (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
  • बर्म्युडा ट्रँगल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - चार्लस बर्लिझ)
  • ब्लड लाईन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • मजेदार प्राणी (प्राणिविषयक)
  • मास्टर ऑफ द गेम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • मृत्युपेटीत पाच दिवस आणि काही विलक्षण साहसकथा
  • मृत्युलेख (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • मृत्यूचा गुणगुणाट
  • मेमरीज् ऑफ मिडनाइट (अनुवादित, मूळ इंग्रजीलेखक - सिडने शेल्डन),
  • मोटारसायकलिस्ट चिम्पांझी (बालसाहित्य)
  • यू फाइंड हिम्, आय विल फिक्स हिम् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडले चेस)
  • रेज ऑफ एंजल्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिडने शॆल्डन),
  • रोमहर्षक शिकारकथा
  • वाघ सिंह माझे मित्र
  • विदाउट ए ट्रेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - चार्लस बर्लिझ)
  • सापळा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
  • सारंच फार विलक्षण
  • साहसांच्या जगात
  • साहसी सागरकन्या
  • सेव्हन्थ सिक्रेट (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • स्फिंक्स् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रॉबिन कूक)
  • हिचकॉकच्या रहस्यदालनात (दोन भाग, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आलफ्रेड हिचकाॅक)
  • साहसांच्या जगात' (अनुवादित, मूळ इंग्रजी,
  • हायवेवरील थरार
  • हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला (कथासंग्रह)
  • हेरांच्या अजब जगात (कथासंग्रह)