Jump to content

"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''सेतुमाधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]] विषयाचे [[संशोधक]] व [[लेखक]] होते. तसेच यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
'''सेतुमाधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]][[संशोधक]], विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व [[लेखक]] होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.


सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.
सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.

गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ४५: ओळ ४७:
|-
|-
| [[१८५७चे आणखी काही पैलू]] || || परचुरे प्रकाशन ||
| [[१८५७चे आणखी काही पैलू]] || || परचुरे प्रकाशन ||
|-
|जीवनसेतू ||आत्मचरित्र || प्रकाशन ? ||
|-
|-
|}
|}

२१:४४, २१ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

सेतुमाधवराव पगडी
जन्म ऑगस्ट २७, १९१०
मृत्यू ऑक्टोबर १४, १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहासलेखन, इतिहाससंशोधन
भाषा मराठी
विषय इतिहास

सेतुमाधवराव पगडी (ऑगस्ट २७, १९१० - ऑक्टोबर १४, १९९४) हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.

सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
भारतीय मुसलमानः शोध आणि बोध परचुरे प्रकाशन
१८५७चे आणखी काही पैलू परचुरे प्रकाशन
जीवनसेतू आत्मचरित्र प्रकाशन ?