नवी दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नवी दिल्ली
National capital Territory of Delhi • भारत
—  capd  —
North Block
North Block
गुणक: 28°42′N 77°12′E / 28.7, 77.2
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४२.७ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)
• २१६ m (७०९ ft)
जिल्हा नवी दिल्ली
लोकसंख्या
घनता
३२१. (2006)
• ९,२९४/km² (२४,०७१/sq mi)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ११०
• +011
• DL-0?
संकेतस्थळ: www.ndmc.gov.in

गुणक: 28°42′N 77°12′E / 28.7, 77.2

नवी दिल्ली हे शहर स्वतंत्र भारताची राजधानी आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही दिल्ली प्रदेशाचीही राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.[१] या शहराचा आराखडा सर एडविन ल्युटेन्ससर हर्बट बेकर ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चो.किमी. आहे. ती दिल्लीची लोकसंख्या १,६७,५३,२३५ एवढी आहे. हिंदीउर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीची साक्षरता ८६.३४ टक्के आहे. गहूबाजरी ही येथील प्रमुख पिके आहेत. यमुना ही दिल्ली मधून वाहणारी एकमेव नदी आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Template error: argument शीर्षक is required.