"सुबोध जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| टोपण_नाव = |
| टोपण_नाव = |
||
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९४८]] |
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९४८]] |
||
| जन्म_स्थान = |
| जन्म_स्थान = [[इस्लामपूए]] |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
}} |
}} |
||
सुबोध प्रभाकर जावडेकर ( |
सुबोध प्रभाकर जावडेकर (जन्म : [[इस्लामपूर]], [[इ.स. १९४८]]) हे [[मराठी]] भाषेत लिहिणारे एक [[विज्ञान कथा]] [[लेखक]] आहेत. |
||
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;"> |
|||
'विज्ञान साहित्य हे चाकोरीबाहेरचे म्हटले तर आहे, म्हटले तर नाही. विज्ञानाने सर्वच क्षेत्रे व्यापली आहेत. |
|||
मी विज्ञानावर न लिहिता त्यातील माणसांवर फोकस करून लिहितो आहे.' - {{लेखनाव}} <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4302430.cms</ref> |
|||
</blockquote> |
|||
जावडेकरांची आईवडील शिक्षक होते’ त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण [[सांगली]] जिल्ह्यातल्या [[इस्लामपूर]] येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्यातील [[गारगोटी]]ला झाले. ते चिकुर्डे गावातून मॅट्रिक झाले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर झाल्यावर मग ते मुंबई IIT मधून १९७१ साली केमिकल इंजिनियर झाले. |
|||
⚫ | |||
IIT मधून बाहेर पडल्यावर जावडेकरांनी दोनचार ठिकाणी नोकर्या केल्या आणि शेवटी 'जेकब्स' या अमेरिकन कंपनीमधून जनरल मॅनेजर म्हणून २००८ साली निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखन-वाचन यासाठी देऊ लागले. |
|||
जावडेकरांनी पहिली कथा १९८२ साली लिहिली आणि आणि तीही विज्ञानकथा. त्यांचा एकूणच ओढा विज्ञान आणि विज्ञानकथा यांकडे जरा जास्तच होता, त्यामुळे त्यांचे सगळे लेखन त्याच धर्तीचे झाले. १९८२ साली लिहिलेली ती पहिली विज्ञानकथा, मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दर वर्षी भरत असलेल्या विज्ञान रंजन कथा स्पर्धेसाठी पाठवली. तिला त्या वर्षी दुसरे बक्षिस मिळाले आणि मग मात्र सुबोध जावडेकरांचे नेमाने लिखाण सुरू झाले.. |
|||
सुबोध जावडेकरांची २०१२ सालापर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. |
|||
⚫ | |||
* आकांत <small>(भोपाळ दुर्घटनेवर आधारित)</small> |
* आकांत <small>(भोपाळ दुर्घटनेवर आधारित)</small> |
||
* कुरूक्षेत्र |
* कुरूक्षेत्र |
||
* गुगली |
* गुगली |
||
* पुढल्या हाका |
* पुढल्या हाका |
||
* मेंदूतला माणूस (सहलेखक डॉ. आनंद जोशी) |
|||
* यंत्रमानव (सहलेखक अ.पां. देशपांडे) |
|||
* वामनाचे चौथे पाऊल |
* वामनाचे चौथे पाऊल |
||
* संगणकाची सावली |
* संगणकाची सावली |
||
* हसरं विज्ञान |
|||
२३:३५, १२ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुबोध जावडेकर | |
---|---|
जन्म |
इ.स. १९४८ इस्लामपूए |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
साहित्य प्रकार | विज्ञान कथा |
वडील | प्रभाकर जावडेकर |
पुरस्कार | महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार |
सुबोध प्रभाकर जावडेकर (जन्म : इस्लामपूर, इ.स. १९४८) हे मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक आहेत.
जावडेकरांची आईवडील शिक्षक होते’ त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीला झाले. ते चिकुर्डे गावातून मॅट्रिक झाले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर झाल्यावर मग ते मुंबई IIT मधून १९७१ साली केमिकल इंजिनियर झाले.
IIT मधून बाहेर पडल्यावर जावडेकरांनी दोनचार ठिकाणी नोकर्या केल्या आणि शेवटी 'जेकब्स' या अमेरिकन कंपनीमधून जनरल मॅनेजर म्हणून २००८ साली निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखन-वाचन यासाठी देऊ लागले.
जावडेकरांनी पहिली कथा १९८२ साली लिहिली आणि आणि तीही विज्ञानकथा. त्यांचा एकूणच ओढा विज्ञान आणि विज्ञानकथा यांकडे जरा जास्तच होता, त्यामुळे त्यांचे सगळे लेखन त्याच धर्तीचे झाले. १९८२ साली लिहिलेली ती पहिली विज्ञानकथा, मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दर वर्षी भरत असलेल्या विज्ञान रंजन कथा स्पर्धेसाठी पाठवली. तिला त्या वर्षी दुसरे बक्षिस मिळाले आणि मग मात्र सुबोध जावडेकरांचे नेमाने लिखाण सुरू झाले..
सुबोध जावडेकरांची २०१२ सालापर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
सुबोध जावडेकर यांची काही पुस्तके
- आकांत (भोपाळ दुर्घटनेवर आधारित)
- कुरूक्षेत्र
- गुगली
- पुढल्या हाका
- मेंदूतला माणूस (सहलेखक डॉ. आनंद जोशी)
- यंत्रमानव (सहलेखक अ.पां. देशपांडे)
- वामनाचे चौथे पाऊल
- संगणकाची सावली
- हसरं विज्ञान
पुरस्कार
- गुगली ह्या पहिल्याच कथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.
बाह्य दुवे
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |