Jump to content

"रामचंद्र चिंतामण ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
! width="30%"| प्रकाशन
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| अमृतकन्या || || ||
|-
| श्री आनंदयात्री || || ||
|-
|-
| [[आज्ञापत्र]] ||संपादित|| पद्मगंधा प्रकाशन||१९६०
| [[आज्ञापत्र]] ||संपादित|| पद्मगंधा प्रकाशन||१९६०
|-
| एका जनार्दनी ||पैठणची माहितीपुस्तिका || ||
|-
|-
| करवीरनिवासी श्री महालक्ष्मी|| || ||
| करवीरनिवासी श्री महालक्ष्मी|| || ||
|-
| कल्पद्रुमाचे तळी || || ||
|-
| कल्पवेल || || ||
|-
| गंगाजल || || ||
|-
| श्री गुरूंचे गंधर्वपूर ||गाणगापूरची माहितीपुस्तिका || ||
|-
| श्री गुरुदेव दत्त ||औदुंबर-नरसोबाची वाडी यांचे माहितीपुस्तक || ||
|-
| श्रीगोदे भवताप हरी ||नासिक-त्र्यंबकेश्वर माहितीपुस्तिका || ||
|-
| महात्मा चक्रधर ||बालवाङ्मय || ||
|-
| चित्रप्रभा || || ||
|-
| जागृत जगन्‍नाथ ||जगन्‍नाथपुरीची माहितीपुस्तिका || ||
|-
| तुका झाले कळस ||देहूची माहितीपुस्तिका|| ||
|-
|-
| [[श्रीतुळजाभवानी]] || [[धार्मिक]]|| पद्मगंधा प्रकाशन||
| [[श्रीतुळजाभवानी]] || [[धार्मिक]]|| पद्मगंधा प्रकाशन||
|-
| त्रिभुवनेश्वर लिंगराज ||भुवनेश्वरचे माहितीपुस्तक || ||
|-
|-
| [[त्रिविधा]] || || पद्मगंधा प्रकाशन||
| [[त्रिविधा]] || || पद्मगंधा प्रकाशन||
|-
|-
| दत्त संप्रदायाचा इतिहास || || ||
| दत्त संप्रदायाचा इतिहास || || ||
|-
| दलितांचा कैवारी भार्गवराम ||परशुरामक्षेत्राची माहितीपुस्तिका || ||
|-
|-
| दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा || || ||
| दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा || || ||
|-
| नागेशं दारुकावने ||औंढा नागनाथची माहितीपुस्तिका || ||
|-
|-
| [[श्रीनाथलीलामृत]] || [[धार्मिक]]|| केशव भिकाजी ढवळे||
| [[श्रीनाथलीलामृत]] || [[धार्मिक]]|| केशव भिकाजी ढवळे||
|-
| नामयाची जनी || || ||
|-
| श्री नृसिंह सरस्वती|| || ||
|-
|-
| [[श्री पर्वतीच्या छायेत]] || || पद्मगंधा प्रकाशन||
| [[श्री पर्वतीच्या छायेत]] || || पद्मगंधा प्रकाशन||
|-
| पुण्याई || || ||
|-
| प्रवासी पंडित ||ह्यू एन त्संगच्या प्रवासाची माहिती || ||
|-
| प्राचीन मराठीच्या लोकधारा || || ||
|-
| प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता || || ||
|-
| बारावे ज्योतिर्लिंग ||घृष्णेश्वराची माहितीपुस्तिका || ||
|-
| भक्तिवेडी बहिणा || || ||
|-
| भारतीय रंगभूमीच्या शोधात|| || ||
|-
| मंगलमूर्ती मोरया ||चिंचवड-मोरगावची माहितीपुस्तिका || ||
|-
|-
| महाकवीची बखर||संपादित|| ||१९७३
| महाकवीची बखर||संपादित|| ||१९७३
|-
| महामाया ||सहलेखिका-तारा भवाळकर || ||
|-
| महाराष्ट्राचा गाभारा || || ||
|-
| मातापुत्राची जगन्माता ||देवीच्या साडेतीम पीठांची माहितीपुस्तिका || ||
|-
| मानसयात्रा || || ||
|-
|-
| [[मामदेव, जनी आणि नागरी]] || || पद्मगंधा प्रकाशन||
| [[मामदेव, जनी आणि नागरी]] || || पद्मगंधा प्रकाशन||
ओळ ४०: ओळ १००:
|-
|-
| [[रुक्मिणी स्वयंवर]] ||संपादित|| || १९६५
| [[रुक्मिणी स्वयंवर]] ||संपादित|| || १९६५
|-
| योगेश्वरीचे माहेर ||अंबाजोगाईची माहितीपुस्तिका || ||
|-
|-
| [[लज्जागौरी (ग्रंथ)]] || ||पद्मगंधा प्रकाशन ||
| [[लज्जागौरी (ग्रंथ)]] || ||पद्मगंधा प्रकाशन ||
|-
| लोकदेवतांचे विश्व || || ||
|-
|-
| लोकसंस्कृतीचे उपासक|| || पद्मगंधा प्रकाशन||
| लोकसंस्कृतीचे उपासक|| || पद्मगंधा प्रकाशन||
|-
|-
| लोकसंस्कृतीचे विश्व || || ||
| लोकसंस्कृतीचे विश्व || || ||
|-
| लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा || || ||
|-
| लौकिक आणि अलौकिक || || ||
|-
| सरदार वल्लभभाई || || ||
|-
|-
| [[श्रीविठ्ठल : एक महासमन्वय]] || [[धार्मिक]]|| ||
| [[श्रीविठ्ठल : एक महासमन्वय]] || [[धार्मिक]]|| ||
|-
| विराग आणि अनुराग || || ||
|-
|-
| [[श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर]] || || पद्मगंधा प्रकाशन||
| [[श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर]] || || पद्मगंधा प्रकाशन||
|-
| श्री शारदामाता || || ||
|-
|-
| शिव-दिग्विजय ||संपादित|| ||१९७५
| शिव-दिग्विजय ||संपादित|| ||१९७५
ओळ ५६: ओळ १३०:
|-
|-
| [[संत, लोक आणि अभिजन]] || [[धार्मिक]]|| पद्मगंधा प्रकाशन||
| [[संत, लोक आणि अभिजन]] || [[धार्मिक]]|| पद्मगंधा प्रकाशन||
|-
| संतांच्या आत्मकथा || || ||
|-
| संतांच्या चरित्रकथामुसलमान मराठी संतकवी || || ||
-
-
| [[सुभद्रा स्वयंवर]] || संपादित|| || १९६७
| [[सुभद्रा स्वयंवर]] || संपादित|| || १९६७
|-
|-
| [[श्री स्वामी समर्थ]] || [[धार्मिक]], बखर|| अनमोल प्रकाशन||
| [[श्री स्वामी समर्थ]] || [[धार्मिक]], बखर|| अनमोल प्रकाशन||
|-
| ही चिरंतनाची वाट || || ||
|-
| क्षिप्रेच्या सोनेरा आठवणी ||उज्जयिनीची माहितीपुस्तिका || ||
|-
| ज्ञानोबा माऊली ||आळंदीची माहितीपुस्तिका|| ||
|}
|}



१३:४२, १ जुलै २०१६ ची आवृत्ती

रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[], इ.स. १९३०; मृत्यू : पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत.

त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आहेत.

रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठवले आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अमृतकन्या
श्री आनंदयात्री
आज्ञापत्र संपादित पद्मगंधा प्रकाशन १९६०
एका जनार्दनी पैठणची माहितीपुस्तिका
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी
कल्पद्रुमाचे तळी
कल्पवेल
गंगाजल
श्री गुरूंचे गंधर्वपूर गाणगापूरची माहितीपुस्तिका
श्री गुरुदेव दत्त औदुंबर-नरसोबाची वाडी यांचे माहितीपुस्तक
श्रीगोदे भवताप हरी नासिक-त्र्यंबकेश्वर माहितीपुस्तिका
महात्मा चक्रधर बालवाङ्मय
चित्रप्रभा
जागृत जगन्‍नाथ जगन्‍नाथपुरीची माहितीपुस्तिका
तुका झाले कळस देहूची माहितीपुस्तिका
श्रीतुळजाभवानी धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
त्रिभुवनेश्वर लिंगराज भुवनेश्वरचे माहितीपुस्तक
त्रिविधा पद्मगंधा प्रकाशन
दत्त संप्रदायाचा इतिहास
दलितांचा कैवारी भार्गवराम परशुरामक्षेत्राची माहितीपुस्तिका
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
नागेशं दारुकावने औंढा नागनाथची माहितीपुस्तिका
श्रीनाथलीलामृत धार्मिक केशव भिकाजी ढवळे
नामयाची जनी
श्री नृसिंह सरस्वती
श्री पर्वतीच्या छायेत पद्मगंधा प्रकाशन
पुण्याई
प्रवासी पंडित ह्यू एन त्संगच्या प्रवासाची माहिती
प्राचीन मराठीच्या लोकधारा
प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता
बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराची माहितीपुस्तिका
भक्तिवेडी बहिणा
भारतीय रंगभूमीच्या शोधात
मंगलमूर्ती मोरया चिंचवड-मोरगावची माहितीपुस्तिका
महाकवीची बखर संपादित १९७३
महामाया सहलेखिका-तारा भवाळकर
महाराष्ट्राचा गाभारा
मातापुत्राची जगन्माता देवीच्या साडेतीम पीठांची माहितीपुस्तिका
मानसयात्रा
मामदेव, जनी आणि नागरी पद्मगंधा प्रकाशन
मार्तंडविजय संपादित १९७५
मुक्तिगाथा महामानवाची
मुसलमान मराठी संतकवी
रुक्मिणी स्वयंवर संपादित १९६५
योगेश्वरीचे माहेर अंबाजोगाईची माहितीपुस्तिका
लज्जागौरी (ग्रंथ) पद्मगंधा प्रकाशन
लोकदेवतांचे विश्व
लोकसंस्कृतीचे उपासक पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे विश्व
लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा
लौकिक आणि अलौकिक
सरदार वल्लभभाई
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक
विराग आणि अनुराग
श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर पद्मगंधा प्रकाशन
श्री शारदामाता
शिव-दिग्विजय संपादित १९७५
श्रीकृष्ण चरित्र संपादित १९७२
संत, लोक आणि अभिजन धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
संतांच्या आत्मकथा
संतांच्या चरित्रकथामुसलमान मराठी संतकवी

-

सुभद्रा स्वयंवर संपादित १९६७
श्री स्वामी समर्थ धार्मिक, बखर अनमोल प्रकाशन
ही चिरंतनाची वाट
क्षिप्रेच्या सोनेरा आठवणी उज्जयिनीची माहितीपुस्तिका
ज्ञानोबा माऊली आळंदीची माहितीपुस्तिका

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ डॉ. अजय दांडेकर. http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a. १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे