Jump to content

"रामचंद्र चिंतामण ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''रामचंद्र चिंतामण ढेरे''' ([[२१ जुलै]]<ref>{{cite web | दिनांक=२५ जुलै, २००३ | दुवा=http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. अजय दांडेकर | शीर्षक=अविरत शोधयात्री | ॲक्सेसदिनांक=१९ जुलै, २०१२}}</ref>, [[इ.स. १९३०]] - हयात) हे [[मराठा|मराठी]] इतिहास-संशोधक व लेखक आहेत. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे.
'''रामचंद्र चिंतामण ढेरे''' (जन्म : [[२१ जुलै]]<ref>{{cite web | दिनांक=२५ जुलै, २००३ | दुवा=http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. अजय दांडेकर | शीर्षक=अविरत शोधयात्री | ॲक्सेसदिनांक=१९ जुलै, २०१२}}</ref>, [[इ.स. १९३०]]; मृत्यू : पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे [[मराठा|मराठी]] इतिहास-संशोधक व लेखक होते. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत.


त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि [[वर्षा गजेंद्रगडकर]] अशा दोन कन्या आहेत.
त्यांना डॉ. [[अरुणा ढेरे]] आणि [[वर्षा गजेंद्रगडकर]] अशा दोन कन्या आहेत.


रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठवले आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.
रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठवले आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ७२: ओळ ७२:
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]

१२:३९, १ जुलै २०१६ ची आवृत्ती

रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : २१ जुलै[], इ.स. १९३०; मृत्यू : पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत.

त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आहेत.

रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठवले आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आज्ञापत्र पद्मगंधा प्रकाशन
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी
श्रीतुळजाभवानी धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
त्रिविधा पद्मगंधा प्रकाशन
दत्त संप्रदायाचा इतिहास
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
मामदेव, जनी आणि नागरी पद्मगंधा प्रकाशन
मुक्तिगाथा महामानवाची
मुसलमान मराठी संतकवी
श्रीनाथलीलामृत धार्मिक केशव भिकाजी ढवळे
श्री पर्वतीच्या छायेत पद्मगंधा प्रकाशन
लज्जागौरी (ग्रंथ) पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे उपासक पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे विश्व
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक
श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर पद्मगंधा प्रकाशन
संत, लोक आणि अभिजन धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
श्री स्वामी समर्थ धार्मिक, बखर अनमोल प्रकाशन

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ डॉ. अजय दांडेकर. http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a. १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे