"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १४: | ओळ १४: | ||
| कार्यकाळ = (६ जुलै १९२७ – २००१) |
| कार्यकाळ = (६ जुलै १९२७ – २००१) |
||
| साहित्य_प्रकार = कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबरी. |
| साहित्य_प्रकार = कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबरी. |
||
| विषय = निसर्ग, |
| विषय = निसर्ग, ललित |
||
| चळवळ = |
| चळवळ = |
||
| प्रसिद्ध_साहित्यकृती = बनगरवाडी |
| प्रसिद्ध_साहित्यकृती = बनगरवाडी |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २८]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, |
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २८]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, कादंबर्या, प्रवासवर्णनांसह [[चित्रपट|चित्रपटांसाठी]] पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. |
||
व्यंकटेश माडगूळकर हे मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे धाकटे बंधू हॊत. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
* अशी माणसं अशी साहसं |
* अशी माणसं अशी साहसं |
||
ओळ ४८: | ओळ ५१: | ||
* नागझिरा |
* नागझिरा |
||
* परवचा |
* परवचा |
||
* पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे (प्रवासवर्णन) |
|||
* पांढर्यावर काळे |
* पांढर्यावर काळे |
||
* पारितोषिक |
* पारितोषिक |
१९:५३, २७ मार्च २०१६ ची आवृत्ती
व्यंकटेश माडगूळकर | |
---|---|
जन्म नाव | व्यंकटेश दिगंबर माडगूळकर |
जन्म | जुलै ६, १९२७ |
मृत्यू | ऑगस्ट २८, २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखन |
साहित्य प्रकार | कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबरी. |
कार्यकाळ | (६ जुलै १९२७ – २००१) |
विषय | निसर्ग, ललित |
प्रसिद्ध साहित्यकृती | बनगरवाडी |
वडील | दिगंबर माडगूळकर |
अपत्ये | ज्ञानदा नाईक, मोहन |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार |
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जुलै ६, १९२७ - ऑगस्ट २८, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
व्यंकटेश माडगूळकर हे मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे धाकटे बंधू हॊत.
प्रकाशित साहित्य
- अशी माणसं अशी साहसं
- उंबरठा
- ओझं
- करुणाष्टक
- काळी आई
- कोवळे दिवस
- गावाकडच्या गोष्टी
- गोष्टी घराकडील
- चरित्ररंग
- चित्रे आणि चरित्रे
- जांभळाचे दिवस
- जंगलातील दिवस
- जनावनातली रेखाटणें
- डोहातील सावल्या
- तू वेडा कुंभार
- नागझिरा
- परवचा
- पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे (प्रवासवर्णन)
- पांढर्यावर काळे
- पारितोषिक
- प्रवास एक लेखकाचा
- माणदेशी माणसं
- मी आणि माझा बाप
- बनगरवाडी
- बाजार
- बिकट वाट वहिवाट
- वाघाच्या मागावर
- वारी
- वाळूचा किल्ला
- सती
- सत्तांतर
- सरवा
- सीताराम एकनाथ
- सुमीता
- हस्ताचा पाऊस
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अंबेजोगाई, १९८३
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार १९८३ - 'सत्तांतर' साठी
- जनस्थान पुरस्कार
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |