Jump to content

"मिलिंद बोकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मिलिंद बोकील''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]] लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे.
'''मिलिंद बोकील''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]] लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.


मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.
[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] त्यांनी [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध हा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.


मिलिंदे बोकील यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
गवत्या - ३२५

रणदुर्ग - १६०

झेन गार्डन- १५०

समुद्र - ८०

कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन - १६०

कार्य आणि कार्यकर्ते - १६०


== कार्यक्षेत्रे ==
== कार्यक्षेत्रे ==
ओळ ५२: ओळ ४२:
* आपत्ती व्यवस्थापन
* आपत्ती व्यवस्थापन


मिलिंद बोकील यांची कौशल्ये:
==मिलिंद बोकील यांची कौशल्ये==
* संशोधन व दस्तऐवजीकरण
* संशोधन व दस्तऐवजीकरण
* मूल्यमापन व निरीक्षण
* मूल्यमापन व निरीक्षण
ओळ ८४: ओळ ७४:
|-
|-
| रणदुर्ग || कादंबरी || मौज प्रकाशन ||
| रणदुर्ग || कादंबरी || मौज प्रकाशन ||
|-
| वाटा आणि मुक्काम || आत्मकथन || मौज प्रकाशन ||
|-
|-
| [[शाळा (कादंबरी)|शाळा]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १४ जून २००४
| [[शाळा (कादंबरी)|शाळा]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १४ जून २००४

००:१६, २३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

मिलिंद बोकील
जन्म नाव मिलिंद बोकील
कार्यक्षेत्र साहित्य, सामाजिक कार्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती शाळा

मिलिंद बोकील (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

मिलिंदे बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

कार्यक्षेत्रे

  • नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन व उपजीविका
  • लैंगिकताविषयक समस्या
  • आदिवासी व ग्रामीण समस्या
  • आपत्ती व्यवस्थापन

मिलिंद बोकील यांची कौशल्ये

  • संशोधन व दस्तऐवजीकरण
  • मूल्यमापन व निरीक्षण
  • मनुष्यबळ प्रशिक्षण व क्षमताविकास

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उदकाचिया आर्ती कथासंग्रह मौज प्रकाशन -
एकम् कादंबरी मौज प्रकाशन १ जून २००८
कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन वैचारिक मौज प्रकाशन
कार्य आणि कार्यकर्ते वैचारिक मौज प्रकाशन
गवत्या कादंबरी मौज प्रकाशन
गोष्ट मेंढा गावाची वैचारिक
जनाचे अनुभव पुसतां सामाजिक लेखसंग्रह मौज प्रकाशन १० जून २००२
झेन गार्डन कथासंग्रह २०००
मार्ग कादंबरी मौज प्रकाशन २०१५
रणदुर्ग कादंबरी मौज प्रकाशन
वाटा आणि मुक्काम आत्मकथन मौज प्रकाशन
शाळा कादंबरी मौज प्रकाशन १४ जून २००४
समुद्र कादंबरी मौज प्रकाशन
समुद्रापारचे समाज प्रवासवर्णन २०००