शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

हा अभ्यासक्रम खालील दोन अभ्यासक्रमांत विभागला आहे: शाळा हि समाजाने समाजाला स्वतः विषयी जागृत करून आदर्श नागरिक बनवण्याचे माध्यम होय.

शाळे पासून प्राथमिक शिक्षण चालू होते.आणि शाळा ही शिक्षणाचा पाया आहे.

शाळा हि सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे. तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात.