Jump to content

"मिलिंद बोकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:

[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] त्यांनी [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध हा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

गवत्या - ३२५

रणदुर्ग - १६०

झेन गार्डन- १५०

समुद्र - ८०

कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन - १६०

कार्य आणि कार्यकर्ते - १६०

== कार्यक्षेत्रे ==
== कार्यक्षेत्रे ==
ओळ ५४: ओळ ६६:
|-
|-
| [[उदकाचिया आर्ती]] || कथासंग्रह || मौज प्रकाशन || ऑगस्ट १९९४|-
| [[उदकाचिया आर्ती]] || कथासंग्रह || मौज प्रकाशन || ऑगस्ट १९९४|-
|-

| [[ एकम् ]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १ जून २००८
| एकम् || कादंबरी || मौज प्रकाशन || १ जून २००८
|-
| कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन || वैचारिक || ||
|-
| कार्य आणि कार्यकर्तेर|| वैचारिक || ||
|-
| गवत्या || कादंबरी || ||
|-
|-
| [[जनाचे अनुभव पुसतां]] || सामाजिक लेखसंग्रह || मौज प्रकाशन || १० जून २००२
| [जनाचे अनुभव पुसतां || सामाजिक लेखसंग्रह || मौज प्रकाशन || १० जून २००२
|-
|-
| [[झेन गार्डन]] || कथासंग्रह || || २०००
| झेन गार्डन || कथासंग्रह || || २०००
|-
|-
| मार्ग || कादंबरी || मौज प्रकाशन || २०१५
| मार्ग || कादंबरी || मौज प्रकाशन || २०१५
|-
| रणदुर्ग]] || कादंबरी || ||
|-
|-
| [[शाळा (कादंबरी)|शाळा]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १४ जून २००४
| [[शाळा (कादंबरी)|शाळा]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १४ जून २००४
|-
| समुद्र ]] || कादंबरी || ||
|-
|-
| [[समुद्रापारचे समाज]] || प्रवासवर्णन || || २०००
| [[समुद्रापारचे समाज]] || प्रवासवर्णन || || २०००

००:०२, २३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

मिलिंद बोकील
जन्म नाव मिलिंद बोकील
कार्यक्षेत्र साहित्य, सामाजिक कार्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती शाळा

मिलिंद बोकील (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे.

पुणे विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध हा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

गवत्या - ३२५

रणदुर्ग - १६०

झेन गार्डन- १५०

समुद्र - ८०

कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन - १६०

कार्य आणि कार्यकर्ते - १६०

कार्यक्षेत्रे

  • नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन व उपजीविका
  • लैंगिकताविषयक समस्या
  • आदिवासी व ग्रामीण समस्या
  • आपत्ती व्यवस्थापन

मिलिंद बोकील यांची कौशल्ये:

  • संशोधन व दस्तऐवजीकरण
  • मूल्यमापन व निरीक्षण
  • मनुष्यबळ प्रशिक्षण व क्षमताविकास

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उदकाचिया आर्ती कथासंग्रह मौज प्रकाशन -
एकम् कादंबरी मौज प्रकाशन १ जून २००८
कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन वैचारिक
कार्य आणि कार्यकर्तेर वैचारिक
गवत्या कादंबरी
[जनाचे अनुभव पुसतां सामाजिक लेखसंग्रह मौज प्रकाशन १० जून २००२
झेन गार्डन कथासंग्रह २०००
मार्ग कादंबरी मौज प्रकाशन २०१५
रणदुर्ग]] कादंबरी
शाळा कादंबरी मौज प्रकाशन १४ जून २००४
समुद्र ]] कादंबरी
समुद्रापारचे समाज प्रवासवर्णन २०००