"रामचंद्र नारायण दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली. <br /> भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या [[संस्कृत]] व [[प्राकृत]] भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले.<br /> १९३४ पासून पुढील ५५ वर्षे [[भांडारकर प्राच्य विद्या मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे]] मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणार्या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,[[युनेस्को|युनेस्कोचे]] सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते. |

||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित इंग्रजी साहित्य== |
||
* वैदिक सूची (एकूण ६ खंड, १९४६) |
* वैदिक सूची (एकूण ६ खंड, १९४६) |
||
* वैदिक देवतांचे अभिनव दर्शन (मराठी) |
|||
* हिंदुधर्म - इतिहास आणि आशय (मराठी) |
|||
* हडप्पन बिबलियॉग्राफी. |
* हडप्पन बिबलियॉग्राफी. |
||
* सम अॅस्पेक्ट्स ऑफ दी हिस्ट्री ऑफ हिंदुइझम |
* सम अॅस्पेक्ट्स ऑफ दी हिस्ट्री ऑफ हिंदुइझम |
००:१७, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रामचंद्र नारायण दांडेकर (मार्च १७, १९०९ - डिसेंबर ११, २००१) हे भारतीय भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक होते.
जीवन
दांडेकरांनी संस्कृत (१९३१) व अर्वाचीन भारतीय संस्कृती (१९३३) या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली होती.
काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय अध्यापन केल्यानंतर ते जर्मनीतल्या हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी १९३६ साली रवाना झाले.
तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली.
भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले.
१९३४ पासून पुढील ५५ वर्षे भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणार्या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,युनेस्कोचे सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते.
प्रकाशित इंग्रजी साहित्य
- वैदिक सूची (एकूण ६ खंड, १९४६)
- वैदिक देवतांचे अभिनव दर्शन (मराठी)
- हिंदुधर्म - इतिहास आणि आशय (मराठी)
- हडप्पन बिबलियॉग्राफी.
- सम अॅस्पेक्ट्स ऑफ दी हिस्ट्री ऑफ हिंदुइझम
- इनसाइट इनटू हिंदुइझम
- एक्झरसाइजेस इन इंडॉलॉजी
- रिसेंट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी
- दी एज ऑफ दी गुप्ताज
- संस्कृत स्टडीज आउटसाइड इंडिया
- वैष्णविझम अॅन्ड शैविझम
पुरस्कार
- भारत सरकार कडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित १९६२.
- साहित्य अकादमीची फेलोशिप २०००
बाह्य दुवे