"मंदाकिनी गोगटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
| वडील_नाव =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव = कमलाकर ना. गोगटे
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = तीन मुली; त्यांतली एक रेखा (सौ. अनघा हुन्नूरकर)
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मंदाकिनी गोगटे''' ([[मे १६]], [[इ.स. १९३६]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]<ref name="लोकसत्तानिधनवृत्त">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40548:2010-01-15-19-18-29&Itemid=1 | शीर्षक = ज्येष्ठ लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = १५ जानेवारी, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref> - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) या [[मराठा|मराठी]] लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.
'''मंदाकिनी कमलाकर गोगटे''' ([[मे १६]], [[इ.स. १९३६]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]<ref name="लोकसत्तानिधनवृत्त">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40548:2010-01-15-19-18-29&Itemid=1 | शीर्षक = ज्येष्ठ लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = १५ जानेवारी, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref> - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) या [[मराठा|मराठी]] लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.


== जीवन ==
== जीवन ==
मंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] तत्कालीन [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्यात]] [[मुंबई]] येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले<ref name="लोकसत्तानिधनवृत्त"/>. त्यांच्या कथा प्रथम [[सत्यकथा (मासिक)|सत्यकथा]] मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.
मंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] तत्कालीन [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्यात]] [[मुंबई]] येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले<ref name="लोकसत्तानिधनवृत्त"/>. त्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या लघुकथा प्रथम [[सत्यकथा (मासिक)|सत्यकथा]] मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.


[[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०]] रोजी [[मुंबई]]त [[कर्करोग|कर्करोगाने]] निधन झाले.
[[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०]] रोजी [[मुंबई]]त [[कर्करोग|कर्करोगाने]] निधन झाले.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
===कथा आणि कथासंग्रह===
===लघुकथा===
* गंध मातीचा
* गंध मातीचा
* ढळता दिवस
* ढळता दिवस

२३:२१, २६ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

मंदाकिनी गोगटे
जन्म नाव मंदाकिनी कमलाकर गोगटे
जन्म मे १६, इ.स. १९३६
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू जानेवारी १५, इ.स. २०१०
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
पती कमलाकर ना. गोगटे
अपत्ये तीन मुली; त्यांतली एक रेखा (सौ. अनघा हुन्नूरकर)

मंदाकिनी कमलाकर गोगटे (मे १६, इ.स. १९३६; मुंबई, महाराष्ट्र[१] - जानेवारी १५, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

जीवन

मंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी ब्रिटिश भारतातील तत्कालीन मुंबई इलाख्यात मुंबई येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले[१]. त्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.

जानेवारी १५, इ.स. २०१० रोजी मुंबईत कर्करोगाने निधन झाले.

प्रकाशित साहित्य

कथा आणि कथासंग्रह

  • गंध मातीचा
  • ढळता दिवस
  • प्रेमाच्या होड्या
  • मुंबईच्या रंगीबेरंगी मुली
  • सवत माझी लाडकी (कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आहे.)
  • स्वप्नातली परी

कादंबऱ्या

  • दीपाली
  • गाणारं घर (अप्रकाशित)
  • गार्गी
  • भैरवी
  • मोठी वेगळी पाऊलवाट
  • रसिक बलमा
  • ह्या कातर उत्तररात्री

प्रवासवर्णनपर पुस्तके

  • आमचीपण सिंदबादची सफर
  • त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात

बालसाहित्य व इतर

  • चिमाजीअप्पाची मिशी (निबंधमाला)
  • छानदार कथा भाग १ व २
  • जांबो जांबो ग्वाना
  • प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा (चरित्रकथा)
  • बागेश्री दिवाळी अंक (संपादन व प्रकाशन)
  • बोले तैशी चाले (एकांकिका)
  • महंमद घोरीची सांगली (विज्ञानकथा)
  • सर्पांची अजब दुनिया

पुरस्कार

  • आचार्य अत्रे पुरस्कार

संदर्भ

  1. ^ a b http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40548:2010-01-15-19-18-29&Itemid=1. २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

  • https://archive.is/YI2p. Archived from the original on २६ फेब्रुवारी २०१४. २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)