सत्यकथा (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यकथा हे मराठी साहित्यातील एक मासिक होते. या मासिकात कथा छापून येणे म्हणजे यशस्वी लेखक होण्याची पायरी मानली जात असे.

प्रसिद्ध लेखक व कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा ही या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.

बाह्य दुवे[संपादन]