Jump to content

"लक्ष्मण रामचंद्र पांगारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''लक्ष्मण रामचंद्र पांगारकर''' ([[जुलै ३१]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९४१|१९४१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संतसाहित्यअभ्यासक होते.
'''लक्ष्मण रामचंद्र पांगारकर''' ([[जुलै ३१]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९४१|१९४१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संतसाहित्य अभ्यासक होते.


== जीवन ==
== जीवन ==
पांगारकरांचा जन्म [[जुलै ३१]], [[इ.स. १८७२|१८७२]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[चिपळूण]] गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून [[पुणे|पुण्यास]] 'न्यू इंग्लिश स्कूल' शाळेत दाखल झाले. [[लोकमान्य टिळक]] आणि [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] त्यांना शाळेत शिकवत होते. त्यांनी 'मुमुक्षू' हे [[नियतकालिक]] साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले. मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. [[इ.स. १९१०]] साली त्यांनी 'तुकाराम चरित्र' लिहिले. <br />
प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे इतिहासकार व संताचरित्रकार ल.रा. पांगारकर यांचा जन्म [[जुलै ३१]], [[इ.स. १८७२|१८७२]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[चिपळूण]] गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून [[पुणे|पुण्यास]] 'न्यू इंग्लिश स्कूल' शाळेत दाखल झाले. [[लोकमान्य टिळक]] आणि [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] त्यांना शाळेत शिकवत होते. त्यांनी 'मुमुक्षू' हे [[नियतकालिक]] साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले. मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. [[इ.स. १९१०]] साली त्यांनी 'तुकाराम चरित्र' लिहिले. <br />
[[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी पांगारकरांचे निधन झाले.
[[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी पांगारकरांचे निधन झाले.

ह.भ.प.(हरिभक्तिपरायण) लक्ष्मण रामचंद्र पांगारकरांचे ’भक्तिमार्ग प्रदीप’ हे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी असते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* चरित्रचंद्र (आत्मचरित्र)
* आनंदलहरी - काव्यसंग्रह
* आनंदलहरी - काव्यसंग्रह
* चरित्रचंद्र (आत्मचरित्र)
* तुकाराम चरित्रामृत
* नवविद्या भक्ती
* पारिजातकाची फुले
* भक्तिमार्ग प्रदीप - भक्तिपर वेच्यांचा संग्रह
* भक्तिमार्ग प्रदीप - भक्तिपर वेच्यांचा संग्रह
* मराठी भाषेचे स्वरूप
* तुकाराम चरित्र
* मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन
* मराठी वाङ्मयाचा इतिहास - खंड १, २ भागांचे संपादन (इ.स. १९३२)
* मराठी वाङ्मयाचा इतिहास - खंड १, २ भागांचे संपादन (इ.स. १९३२)
* महाराष्ट्रमहोदय
* मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन
* संत एकनाथांचे चरित्र
* ज्ञानेश्वरांचे चरित्र






१७:१३, १ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
जन्म जुलै ३१, १८७२
चिपळूण, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर १०, १९४१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
विषय संतसाहित्य, अध्यात्म
प्रसिद्ध साहित्यकृती मराठी वाङ्मयाचा इतिहास

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर (जुलै ३१, १८७२ - नोव्हेंबर १०, १९४१) हे मराठी लेखक, संतसाहित्य अभ्यासक होते.

जीवन

प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे इतिहासकार व संताचरित्रकार ल.रा. पांगारकर यांचा जन्म जुलै ३१, १८७२ रोजी महाराष्ट्रातील चिपळूण गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून पुण्यास 'न्यू इंग्लिश स्कूल' शाळेत दाखल झाले. लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना शाळेत शिकवत होते. त्यांनी 'मुमुक्षू' हे नियतकालिक साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले. मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. इ.स. १९१० साली त्यांनी 'तुकाराम चरित्र' लिहिले.
नोव्हेंबर १०, १९४१ रोजी पांगारकरांचे निधन झाले.

ह.भ.प.(हरिभक्तिपरायण) लक्ष्मण रामचंद्र पांगारकरांचे ’भक्तिमार्ग प्रदीप’ हे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी असते.

प्रकाशित साहित्य

  • आनंदलहरी - काव्यसंग्रह
  • चरित्रचंद्र (आत्मचरित्र)
  • तुकाराम चरित्रामृत
  • नवविद्या भक्ती
  • पारिजातकाची फुले
  • भक्तिमार्ग प्रदीप - भक्तिपर वेच्यांचा संग्रह
  • मराठी भाषेचे स्वरूप
  • मराठी वाङ्मयाचा इतिहास - खंड १, २ भागांचे संपादन (इ.स. १९३२)
  • महाराष्ट्रमहोदय
  • मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन
  • संत एकनाथांचे चरित्र
  • ज्ञानेश्वरांचे चरित्र