Jump to content

"भालचंद्र वामन केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
''प्राध्यापक'' '''भालचंद्र वामन केळकर''' ऊर्फ '''भालबा केळकर''' ([[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९२०]] - [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १९८७]]) हे [[मराठी]] लेखक, नाट्यअभिनेते, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी [[प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन]] ही नाट्यसंस्था स्थापली. ते [[पुणे|पुण्यातील]] [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसन महाविद्यालयात]] [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्राचे]] प्राध्यापक म्हणूनही शिकवत.
''प्राध्यापक'' '''भालचंद्र वामन केळकर''' ऊर्फ '''भालबा केळकर''' ([[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९२०]] - [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १९८७]]) हे [[मराठी]] लेखक, नाट्यअभिनेते, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी [[प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन]] ही नाट्यसंस्था स्थापली. ते [[पुणे|पुण्यातील]] [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयात]] [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्राचे]] प्राध्यापक होते. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
=== नाट्यक्षेत्रातील कारकीर्द ===
=== नाट्यक्षेत्रातील कारकीर्द ===
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "''प्रेमा तुझा रंग कसा'" या नाटकाचे दिग्दर्शन केळकरांनी केले होते<ref name = "सकाळ २०१११०३०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm | शीर्षक = पन्नास वर्षांनंतरही "प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ''" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "''वेड्याचे घर उन्हात''", "''तू वेडा कुंभार''" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले <ref name = "नेटभेट २०१००३">{{ स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html | शीर्षक = मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु | लेखक = सहस्रबुद्धे,नीला | प्रकाशक = नेटभेट.कॉम | दिनांक = २५ मार्च, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि [[श्रीराम लागू|श्रीराम लागूंसारख्या]] मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले <ref name = "लोकसत्ता २०१२०२२६">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 | शीर्षक = पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | लेखक = टिल्लू,रोहन | दिनांक = २६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. पीडीएतून लागू, तसेच [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]] [[मोहन आगाशे]] इत्यादी मंडळी बाहेर पडली <ref name = "मटा जयंत पवार">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms | शीर्षक = पाच दशकांची मराठी रंगभूमी | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = पवार,जयंत | दिनांक = २ मे, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "''प्रेमा तुझा रंग कसा'" या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते<ref name = "सकाळ २०१११०३०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm | शीर्षक = पन्नास वर्षांनंतरही "प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ''" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "''वेड्याचे घर उन्हात''", "''तू वेडा कुंभार''" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले <ref name = "नेटभेट २०१००३">{{ स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html | शीर्षक = मला आवडलेलं मराठी व्यक्तिमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु | लेखक = सहस्रबुद्धे,नीला | प्रकाशक = नेटभेट.कॉम | दिनांक = २५ मार्च, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि [[श्रीराम लागू|श्रीराम लागूंसारख्या]] मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले <ref name = "लोकसत्ता २०१२०२२६">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 | शीर्षक = पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | लेखक = टिल्लू,रोहन | दिनांक = २६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. पीडीएतून लागू, तसेच [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]] [[मोहन आगाशे]] इत्यादी मंडळी बाहेर पडली <ref name = "मटा जयंत पवार">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms | शीर्षक = पाच दशकांची मराठी रंगभूमी | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = पवार,जयंत | दिनांक = २ मे, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ४४: ओळ ४४:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
|-
| असा देव, असे भक्त || || ||
| शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) || अनुवादित कथा || सरिता प्रकाशन ||
|-
| गुरूवरचा माणूस || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
| तलावातील रहस्य || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|-
| तो तो नव्हताच || || ||
| तो तो नव्हताच || || ||
|-
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|-
| शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) || अनुवादित कथा || सरिता प्रकाशन ||
| असा देव, असे भक्त || || ||
|-
|-
| ही रक्तरेषा पुसली जाईल का? || || ||
| ही रक्तरेषा पुसली जाईल का? || || ||
|}

==नाटकांतील भूमिका==

{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| भूमिका
! width="60%"| नाटक
|-
|आण्णा||जोशी काय बोलतील?
|-
|-
|गडी||दोन ध्रुवांवर दोघे आपण
| तलावातील रहस्य || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|-
|गांवकरी||तू वेडा कुंभार
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|गांवकरी||बनगरवाडी
|-
|घरमालक||विझले सारे नंदादीप
|-
|दामोदर||वड्याचं घर उन्हात
|-
|पवनाकाठचा धोंडी||नामा सातपुते
|-
|पहारेकरी||राजमुकुट
|-
|पारशी||मोदी ॲन्ड मोदी
|-
|बल्लाळ||प्रेमा तुझा रंग कसा?
|-
|ब्राम्हण||सती
|-
|भुलेश्वर||भ्रमाचा भोपळा
|-
|मालती; लतिका||भावबंधन
|-
|यामिनी; रश्मी||लग्नाची बेडी
|-
|राणबा||जगन्‍नाथाचा रथ
|-
|लतिका; मालती ||भावबंधन
|-
| || ||
|-
|-
| गुरूवरचा माणूस || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|}
|}


ओळ ७०: ओळ ११३:
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]


[[en:Bhalchandra Vaman Kelkar]]
[[en:Bhalchandra Waman Kelkar]]

२२:०४, २३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

भालचंद्र वामन केळकर
जन्म नाव भालचंद्र वामन केळकर
जन्म सप्टेंबर २३, इ.स. १९२०
मृत्यू नोव्हेंबर ६, इ.स. १९८७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन (प्राध्यापकी),
साहित्य,
अभिनय (नाटक)
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (सप्टेंबर २३, इ.स. १९२० - नोव्हेंबर ६, इ.स. १९८७) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.

कारकीर्द

नाट्यक्षेत्रातील कारकीर्द

इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते[]. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले []. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले []. पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली [].

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
असा देव, असे भक्त
गुरूवरचा माणूस बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे
तलावातील रहस्य बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे
तो तो नव्हताच
लोखंडी राक्षसाचा पराभव बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे
शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) अनुवादित कथा सरिता प्रकाशन
ही रक्तरेषा पुसली जाईल का?

नाटकांतील भूमिका

भूमिका नाटक
आण्णा जोशी काय बोलतील?
गडी दोन ध्रुवांवर दोघे आपण
गांवकरी तू वेडा कुंभार
गांवकरी बनगरवाडी
घरमालक विझले सारे नंदादीप
दामोदर वड्याचं घर उन्हात
पवनाकाठचा धोंडी नामा सातपुते
पहारेकरी राजमुकुट
पारशी मोदी ॲन्ड मोदी
बल्लाळ प्रेमा तुझा रंग कसा?
ब्राम्हण सती
भुलेश्वर भ्रमाचा भोपळा
मालती; लतिका भावबंधन
यामिनी; रश्मी लग्नाची बेडी
राणबा जगन्‍नाथाचा रथ
लतिका; मालती भावबंधन

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ सहस्रबुद्धे,नीला. http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ टिल्लू,रोहन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ पवार,जयंत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)