सुरेश खाडे
(सुरेश दगडू खाडे या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरेश दगडू खाडे | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य
मिरज विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
सुरेश दगडू खाडे मराठी राजकारणी आहेत. हे मिरज मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |