प्रकाशदादा सोळंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकाशदादा सुंदरराव सोळंके या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकाश सुंदरराव सोळंके
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
माजलगांव विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रावादी काँग्रेस

प्रकाश सुंदरराव सोळंके मराठी राजकारणी आहेत. हे माजलगांव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.