कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - २७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मुडमुंगी, कणेरी, इसपुर्ली ही महसूल मंडळे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १५, १६, २३, ४३ ते ४६, ५१, ५७, ५८, ६१, ६४ आणि ६६ ते ७२ यांचा समावेश होतो. कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ऋतुराज संजय पाटिल हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ ऋतुराज संजय पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अमल महाडिक भारतीय जनता पक्ष
२००९ सतेज उर्फ ​​बंटी डी. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".