चित्रकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र
संगणकाच्या वापराने क्युबिझम पद्धतीने काढलेली अक्षरे

चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल अँजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार एेतिहासीक कालखंडात होउन गेले.

इतिहास[संपादन]

महाभारतातील चित्र

हिंदू धर्मातील विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तीत्वात होती.

प्राचीन चित्रकला[संपादन]

अजिंठा लेण्यातील चित्र

महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते.

पौराणिक चित्रकला[संपादन]

पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात.

मध्ययुगीन चित्रकला[संपादन]

युरोपीय चित्रकला[संपादन]

वास्तवदर्शी कला[संपादन]

आशियायी चित्रकला[संपादन]

भारतीय चित्रकला[संपादन]

  • राजपूत
  • कांगडा
  • बंगाली
  • उत्तर भारतीय
  • राजस्थानी

प्रमुख चित्रकार[संपादन]

महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार

चित्रकला आणि धर्म[संपादन]

संगणकीय चित्रकला[संपादन]

संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो . या प्रकारातील मोडणारे sOftware निर्मित इमारत चित्रे सातारा येथील कॅड point येथे बनवली जातात.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

mr:चित्रकार