"शंकर दामोदर पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
AppaBalwant (चर्चा | योगदान) No edit summary |
छो added Category:इ.स. १८९७ मधील जन्म using HotCat |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
||
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]] |
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]] |
||
[[वर्ग:इ.स. १८९७ मधील जन्म]] |
०१:१५, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती
शंकर दामोदर पेंडसे (२८ फेब्रुवारी, १८९७ - २३ ऑगस्ट, १९७४) हे मराठी लेखक, ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.
प्रकाशित साहित्य
- महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास
- ज्ञानदेव आणि नामदेव
- वैदिक वाङमयातील भागवत धर्माचा विकास
- पौराणिक भागवत धर्म
- भागवतोत्तम संत श्री एकनाथ
- साक्षात्कारी संत तुकाराम
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पंढरपूर, १९५५