इ.स. १८९७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८९४ - १८९५ - १८९६ - १८९७ - १८९८ - १८९९ - १९०० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला.
- फेब्रुवारी २ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
- फेब्रुवारी २८ - फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.
- मे १५ - ग्रीस-तुर्कस्तान युद्ध - ग्रीसच्या सैन्याची धूळधाण.
- जून २२ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
- जुलै १७ - अलास्काच्या क्लॉन्डाइक भागात सोने शोधण्यासाठी गेलेली काही माणसे मुबलक सोन्याची वार्ता घेउन परतली आणि क्लॉन्डाइक गोल्ड रशची सुरुवात झाली.
जन्म
[संपादन]- जानेवारी १५ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
- जानेवारी २३ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.
- मार्च ११ - हेन्री डिक्सन कॉवेल, रचनाकार.
- एप्रिल १९ - पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- एप्रिल २४ - मनुएल अव्हिला कामाचो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- मे ३ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती.
- मे ६ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- मे १० - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- मे १८ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
- जुलै ६ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
- जुलै २४ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
- सप्टेंबर २० - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- सप्टेंबर २६ - पोप पॉल सहावा.
- ऑक्टोबर २९ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
मृत्यू
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |