Jump to content

"मंदाकिनी गोगटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}


'''मंदाकिनी गोगटे''' ([[मे १६]], [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०|२०१०]]) या [[मराठी]] लेखिका होत्या.
'''मंदाकिनी गोगटे''' ([[मे १६]], [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१०|२०१०]]) या [[मराठी]] लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.


त्यांच्या कथा प्रथम [[सत्यकथा (मासिक)|सत्यकथा]] मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने विनोदी कथा व बाल साहित्याचा समावेश आहे.
त्यांच्या कथा प्रथम [[सत्यकथा (मासिक)|सत्यकथा]] मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने विनोदी कथा व बाल साहित्याचा समावेश आहे.

१८:०९, २७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

मंदाकिनी गोगटे
जन्म मे १६, १९३६
महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी १५, २०१०
,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

मंदाकिनी गोगटे (मे १६, १९३६ - जानेवारी १५, २०१०) या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

त्यांच्या कथा प्रथम सत्यकथा मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने विनोदी कथा व बाल साहित्याचा समावेश आहे.

प्रकाशित साहित्य

लघुकथा

  • सवत माझी लाडकी (कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आहे.)
  • प्रेमाच्या होड्या
  • स्वप्नातली परी
  • ढळता दिवस
  • गंध मातीचा
  • मुंबईच्या रंगीबेरंगी मुली

कादंबरी

  • ह्या कातर उत्तररात्री
  • गार्गी
  • गाणारं घर (अप्रकाशित)
  • रसिक बलमा

प्रवासवर्णन

  • त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात
  • आमचीपण सिंदबादची सफर

बालसाहित्य व इतर

  • छानदार कथा भाग १ व २
  • बोले तैशी चाले (एकांकिका)
  • प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा (चरित्रकथा)
  • महंमद घोरीची सांगली (विज्ञानकथा)
  • चिमाजीअप्पाची मिशी (निबंधमाला)
  • जांबो जांबो ग्वाना
  • सर्पांची अजब दुनिया
  • बागेश्री दिवाळी अंक (संपादन व प्रकाशन)

पुरस्कार

  • आचार्य अत्रे पुरस्कार

बाह्य दुवे