"बाळ फोंडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
| चित्र_रुंदी = |
| चित्र_रुंदी = |
||
| चित्र_शीर्षक = |
| चित्र_शीर्षक = |
||
| पूर्ण_नाव = |
| पूर्ण_नाव = गजानन पुरुषोत्तम फोंडके |
||
| टोपण_नाव = |
| टोपण_नाव = |
||
| जन्म_दिनांक = |
| जन्म_दिनांक = २२ एप्रिल १९३९ |
||
| जन्म_स्थान = |
| जन्म_स्थान = |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
डॉ. ''' |
डॉ. '''गजानन पुरुषोत्तम फोंडके''' (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत. |
||
अनेक वर्तमानपत्रांमध्ये |
अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते विज्ञानविषयक लिखाण करतात <ref> http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10794630.cms</ref> अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेचा हिस्सा आहेत. |
||
फोंडके यांनी अणुभौतिकीत एम.एस्सी. केल्यावर काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी केली, आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसीच्या) प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. वर्षभरानंतर ते त्या केंद्राच्या जीववैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीत असताना त्यांनी रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच्.ड़ी. मिळवली. पुधील काळात त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले. बीएआरसीत एकूण२३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले. |
|||
बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांची हजेरी सुरू झाली होती. यामुळे त्यांना विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली. |
|||
१९८३ साली बाळ फोंडके हे टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे यांना ‘सायन्स टुडे’मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या. |
|||
== बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य == |
== बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य == |
||
ओळ ७७: | ओळ ८३: | ||
* प्राणिजगत |
* प्राणिजगत |
||
* भूगोल |
* भूगोल |
||
⚫ | |||
* मनाचे रहस्य (आरोग्यविषक) |
* मनाचे रहस्य (आरोग्यविषक) |
||
* मेंदू |
* मेंदू |
||
ओळ ८८: | ओळ ९५: | ||
* सायबर कॅफे (कथासंग्रह) |
* सायबर कॅफे (कथासंग्रह) |
||
* सुगरणीचं विज्ञान (वैज्ञानिक पाकशास्त्र) |
* सुगरणीचं विज्ञान (वैज्ञानिक पाकशास्त्र) |
||
* सूर्य (माहितीपर, मूळ इंग्रजी |
* सूर्य (माहितीपर, मूळ इंग्रजी लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन) |
||
* सौरमालिका (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन) |
* सौरमालिका (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन) |
||
⚫ | |||
=== संदर्भ === |
=== संदर्भ === |
११:५८, २१ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
बाळ फोंडके | |
---|---|
जन्म नाव | गजानन पुरुषोत्तम फोंडके |
जन्म | २२ एप्रिल १९३९ |
डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते विज्ञानविषयक लिखाण करतात [१] अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेचा हिस्सा आहेत.
फोंडके यांनी अणुभौतिकीत एम.एस्सी. केल्यावर काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी केली, आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसीच्या) प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. वर्षभरानंतर ते त्या केंद्राच्या जीववैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीत असताना त्यांनी रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच्.ड़ी. मिळवली. पुधील काळात त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले. बीएआरसीत एकूण२३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले.
बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांची हजेरी सुरू झाली होती. यामुळे त्यांना विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली.
१९८३ साली बाळ फोंडके हे टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे यांना ‘सायन्स टुडे’मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या.
बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य
- अंगदेशातलं नवल
- अखेरचा प्रयोग
- अघटित
- अणुरेणु
- अंतराळ
- अंतरिक्ष भरारी
- अज्ञात आईन्स्टाईन (विज्ञानविषयक)
- आपले पूर्वज
- ऑफ लाईन (कथासंग्रह)
- इंद्रधनुष्य (माहितीपर)
- उद्या काय झालं?
- ओसामाची अखेर (लेखसंग्रह)
- कर्णपिशाच्च (कथासंग्रह)
- कसं? (शैक्षणिक)
- का? (शैक्षणिक)
- कॉम्प्युटरच्या करामती (शैक्षणिक)
- काय?(शैक्षणिक)
- कालवलय (विज्ञानविषयक)
- किती? (शैक्षणिक)
- केव्हा? (शैक्षणिक)
- कुठे? (शैक्षणिक)
- कोण? (शैक्षणिक)
- खगोल
- खिडकीलाही डोळे असतात (कथासंग्रह)
- गर्भार्थ (आरोग्यविषयक)
- गोलमाल (कथासंग्रह)
- ग्यानबाचं विज्ञान (बालकथासंग्रह)
- चंद्र (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
- जंतर मंतर (विज्ञानविषयक)
- जनुकं
- जावे विज्ञानाच्या गावा (ललित लेखसंग्रह)
- ती आणि तो (मानसशास्त्र चिषयक)
- तीन पायांची शर्यत
- दृष्टिभ्रम (वैज्ञानिक)
- द्विदल (गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरील दोन दीर्घ विज्ञानकथा)
- पशू-पक्षी
- पृथ्वी (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
- पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास (अनुवादित)
- प्राणिजगत
- भूगोल
- Maths (शैक्षणिक)
- मनाचे रहस्य (आरोग्यविषक)
- मेंदू
- येरे येरे पावसा (बालविज्ञान)
- रोगप्रतिकारशक्ती
- विश्वातील सजीवसृष्टी
- विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण (शैक्षणिक) - ३ खंड
- विज्ञान प्रपंच (लेखसंग्रह)
- विज्ञान विशेष (लेखसंग्रह)
- व्हर्चुअल रिॲलिटी (कथासंग्रह)
- सायबर कॅफे (कथासंग्रह)
- सुगरणीचं विज्ञान (वैज्ञानिक पाकशास्त्र)
- सूर्य (माहितीपर, मूळ इंग्रजी लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
- सौरमालिका (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
संदर्भ
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |