सदस्य चर्चा:TivenBot
![]() |
TivenBot, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
TivenBot, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९३,५४४ लेख आहे व १६७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १७:२५, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)
चर्चा पाने[संपादन]
@Tiven2240:,
सांगकाम्याकरवे बदल करताना शक्यतो सदस्य आणि सदस्य चर्चा पानांवर फेरफार करू नयेत.
अभय नातू (चर्चा) ००:४९, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @अभय नातू: उपयुक्त सदस्य पानावरील बद्दल या संधार्भात केले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
साचा[संपादन]
सांगकाम्या चालवितांना त्यावर नीट लक्ष असू द्यावे. तो कोठेही विनाकारण गोंधळ घालणार नाही याची खबरदारी घ्यावी.जर एखादी चूक झालीच तर, ती ताबडतोब दुरुस्त करावी. मी उल्लेखनीयता साच्याबद्द्लचे अनावश्यक वाटलेले काही बदल नुकतेच उलटविले आहेत.माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
- @V.narsikar: जर आपण पाहिले असेल तर उमा आनंद चक्रवर्ती या लेखात Mahitgar माया बऱ्हाणपूरकर या लेखात sureshkhole यांनी साचे जोडले आहेत. Tivenbot किव्हा tiven2240 यांनी एकही उल्लेखनीयता साचे नवीन लेखात जोडले नाही फक्त पाहिला चर्चानुसार साचा चर्चापानावर हलवले नंतर नवीन साचा बनवून लेखात जोडले आहेत. नरसिकरजी आपण कृपया पानाचे इतिहास पाहून बागवे सर्व स्पष्ट आहेत. माझे बॉट द्वारे जास्त काही चूक झालेली दिसत नाही. आणि जर सापडले तर आपण उलटवू शकता कारण बॉट द्वारे एका वेळी १३०+ साचा पानात जोडले आहेत परंतु चूक होण्याची शक्यता कमी आहे. एकदा पहावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:३५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
- हे अशा प्रकारचे तपास, वादविवाद, संघर्ष, अनावश्यक चर्चा यातच बहुमुल्य वेळ खर्ची पडत आहे व येथे विकिवर भरीव संपादनांची काहीच भर पडत नाही.येथील सर्व लेखांमध्ये बिलकुल १००% योग्य तपास करणे कोणासही शक्य नाही असे माझे मत आहे.हे बघुन बघुन डोळे खराब व्हायची वेळ आता आली आहे.हा विकि म्हणजे केवळ कोर्टकचेरी झाला आहे हे खेदने नमूद करावेसे वाटते.हे सर्व कशासाठी सुरू आहे हे कोणी मला सांगेल काय? माझे यासाठी केलेले सर्व प्रयत्न विफल होत आहेत. असेही वाटत आहे कि, ते प्रयत्न कदाचित योग्य मार्गाने अथवा प्रामाणिक नसावेत. किंबहुना, त्यास प्रामाणिक प्रतिसाद मिळत नसेल हेही एक कारण आहे. --वि. नरसीकर , (चर्चा) ११:१७, १७ सप्टेंबर २०१८ (IST)