Jump to content

"नीळकंठ खाडिलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = ६ एप्रिल १९३४
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २२: ओळ २२:
| प्रभावित =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव = यशवंत
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}

"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे अनेक वर्षे संपादक होते. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.
ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीलकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीलकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.
==प्रकाशित साहित्य==

* हिंदुत्व (परचुरे प्रकाशन)
खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.

==प्रकाशित साहित्य (एकूण ४६ पुस्तके)==
* टॉवर्स (परचुरे प्रकाशन)
* टॉवर्स (परचुरे प्रकाशन)
* संत तुकाराम
* द्रौपदी (नाटक)
* मऱ्हाठाचि बोलु कौतुके (३६ अग्रलेखांचा संग्रह)
* महात्मा गांधी
* यशस्वी कसे व्हाल?
* राजे शिवाजी (या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्याचा तत्कालीन विक्रम)
* रामायण
* शूरा मी वंदिले (मनोरमा प्रकाशन)
* शूरा मी वंदिले (मनोरमा प्रकाशन)
* श्रीकृष्ण
* हिंदुत्व (परचुरे प्रकाशन)

==इतर==
==इतर==
* नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अग्रलेखात "[[श्रीकृष्ण आयोग|श्रीकृष्ण आयोगा]]"वर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
* नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अग्रलेखात "[[श्रीकृष्ण आयोग|श्रीकृष्ण आयोगा]]"वर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

==नीलकंठ खाडिलकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(२००८)
* मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद.
* भाषिक वृत्तपत्र संघटना ‘आयएलएनए’चे ते चिटणीसपद.
* भारत सरकारकडून पद्मश्री.
* ‘चौफेर’ कऱ्हाडतर्फे ‘सुधारक’ कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (२०११)
* मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार.
* लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (२०१७)

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:०३, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

नीळकंठ खाडिलकर
जन्म ६ एप्रिल १९३४
वडील यशवंत

"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीलकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीलकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.

खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.

प्रकाशित साहित्य (एकूण ४६ पुस्तके)

  • टॉवर्स (परचुरे प्रकाशन)
  • संत तुकाराम
  • द्रौपदी (नाटक)
  • मऱ्हाठाचि बोलु कौतुके (३६ अग्रलेखांचा संग्रह)
  • महात्मा गांधी
  • यशस्वी कसे व्हाल?
  • राजे शिवाजी (या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्याचा तत्कालीन विक्रम)
  • रामायण
  • शूरा मी वंदिले (मनोरमा प्रकाशन)
  • श्रीकृष्ण
  • हिंदुत्व (परचुरे प्रकाशन)

इतर

  • नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अग्रलेखात "श्रीकृष्ण आयोगा"वर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

नीलकंठ खाडिलकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(२००८)
  • मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद.
  • भाषिक वृत्तपत्र संघटना ‘आयएलएनए’चे ते चिटणीसपद.
  • भारत सरकारकडून पद्मश्री.
  • ‘चौफेर’ कऱ्हाडतर्फे ‘सुधारक’ कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (२०११)
  • मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार.
  • लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (२०१७)

बाह्य दुवे