"महेश एलकुंचवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
ओळ ७१: ओळ ७१:
* २०१३ मध्ये ''मौनराग'' या ललित निबंधाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार
* २०१३ मध्ये ''मौनराग'' या ललित निबंधाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार
* [[गो.नी. दांडेकर]] यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार (८-७-२०१६){{संदर्भ हवा}}
* [[गो.नी. दांडेकर]] यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार (८-७-२०१६){{संदर्भ हवा}}
* महाराष्ट्र सरकारचा २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (३-१-२०१९)


==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}



२०:३२, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

महेश एलकुंचवार

महेश एकुंचलवार हे मराठीतील नाटककार आहेत. त्रिधारा या नाट्य प्रकार मराठी नाटकाला देणारे नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ]

रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, गार्बो, सुलतान (एकांकिका संग्रह) ही एलकुंचवारांची नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली भाषेतही अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखन करणारे साहित्यिक म्हणून महेश एलकुंचवार यांना मान्यता मिळाली.[१]

प्रकाशित साहित्य

  • आत्मकथा (नाटक)
  • एका नटाचा मृत्यू
  • गार्बो (नाटक)
  • धर्मपुत्र (नाटक; हिंदी-कन्नडमध्ये भाषांतरित)
  • पार्टी (नाटक)
  • प्रतिबिंब (नाटक)
  • बातचीत (तीन मुलाखती)
  • मग्न तळ्याकाठी (त्रिनाट्यधारा भाग २)
  • मागे वळून पाहताना (बातचीतची प्रस्तावना)
  • मौनराग (ललित लेख) (अवघ्या १२० पानांचे पुस्तक)
  • यातनाघर (नाटक)
  • युगान्त (त्रिनाट्यधारा भाग ३, नाटक. साहित्य अकादमी पुरस्कार, २००२)
  • रक्तपुरुष (नाटक)
  • वाडा चिरेबंदी (त्रिनाट्यधारा भाग १)
  • वासनाकांड (नाटक)
  • वासांसि जीर्णानि (नाटक)
  • वास्तुपुरुष (नाटक)
  • सुलतान (एकांकिका-१९६७)
  • सोनाटा (नाटक)
  • होळी (नाटक; या नाटकावर चित्रपट निघाला आहे)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

  • ‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
  • नाशिक-कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वर्षाआड देण्यात येणारा सन २०११ चा जनस्थान पुरस्कार[२]
  • युगान्तला २००२ चा साहित्य अकादमी पुरस्कार
  • वाडा चिरेबंदी या नाटकाला राज्य सरकारचा १९८७ उत्कृष्ट नाटक सन्मान
  • वैदर्भीय गुणवंत म्हणून नागपूर महापालिकेने दिलेला नागभूषण पुरस्कार, २००९
  • २००८ मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’
  • प्रिय जी.ए. पुरस्कार (२०१७)
  • २००३ मध्ये सरस्वती सन्मान
  • २०१३ मध्ये मौनराग या ललित निबंधाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार
  • गो.नी. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार (८-७-२०१६)[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र सरकारचा २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (३-१-२०१९)

संदर्भ

  1. ^ www.loksatta.com https://www.loksatta.com/old/daily/20090625/raj01.htm. 2018-08-16 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://72.78.249.107/esakal/20110117/5498940817008529250.htm