"मुकुंदराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५०: ओळ ५०:
}}</ref>
}}</ref>


परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. या ग्रंथाबद्दल डाॅ. श्रीकृष्ण द. देशमुख यांनी दिलेली माहिती [http://www.shrikrupaprakashan.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A5%A7/]येथे वाचावी.
परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. या ग्रंथाबद्दल डाॅ. श्रीकृष्ण द. देशमुख यांनी दिलेली माहिती [http://www.shrikrupaprakashan.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A5%A7/]येथे वाचावी. या ग्रंथाचे चौदा भाग आॅडियो स्वरूपात [https://soundcloud.com/user-847188369/sets/paramamrut-chintan-an-audio-book-by-swami-madhavananda येथे] ऐकायला मिळतील.


==मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य==
==मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य==

१८:४९, ८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

मुकुंदराज

मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हा मराठी भाषेतील आद्यकवी होता. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्याने बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.[१] [२] [३] [४]

परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. या ग्रंथाबद्दल डाॅ. श्रीकृष्ण द. देशमुख यांनी दिलेली माहिती [१]येथे वाचावी. या ग्रंथाचे चौदा भाग आॅडियो स्वरूपात येथे ऐकायला मिळतील.

मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य

  • आद्यकवी श्री मुकुंदराज : एक शोध वाट (ॲड. दत्तात्रेय आंधळे)
  • विवेकसिंधू (डॉ. श्री.द. देशमुख)



संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=58991:2010-03-31-19-12-52&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100401/4616936754397907037.htm. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.loksatta.com/index.php/2009-08-18-17-03-09/lokprabha/index.php?option=com_content&view=article&id=53699:2010-03-10-15-52-35&catid=172:2009-08-12-15-59-19&Itemid=185. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.esakal.com/esakal/20100402/5481810674140325262.htm. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)