Jump to content

"मनोहर शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मनोहर शहाणे''' ([[इ.स. १९३१|१९३१]] - हयात) हे मराठी कादंबरीकार आहेत.
'''मनोहर मुरलीधर शहाणे''' (जन्म : मे १९३१) हे मराठी कथाकार व कादंबरीकार होते. नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्राचे ते वृत्तसंपादक, व ‘अमृत’ या मराठी ‘डायजेस्ट’चे प्रमुख संपादक होते.

मनोहर शहाणे यांचे लिखाण प्रामुख्याने १९६० ते १९८०च्या दशकात प्रकाशित झाले.

==मनोहर शहाणे यांची पुस्तके==
* अनित्य
* अर्धुक (कादंबरी)
* आरसे
* आरॊफी अनंत राघव
* इहयात्रा (कादंबरी)
* उद्या (कथासंग्रह)
* उलूक (मादंबरी)
* एखाद्याचा मृत्यू (दीर्घकथा)
* झाकोळ
* धाकटे आकाश
* ब्रह्मडोह (कादंबरी)
* पुत्र (कथा)
* लोभ असावा (दीर्घकथा)
* शहाण्याच्या गोष्टी (लघुकथा)

==मिलिंद शहाणे यांना मिळालेले पुरस्कार==
* भाऊ पाध्ये पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* राज्य नाट्य पुरस्कार







१५:४७, ३ जुलै २०१८ ची आवृत्ती

मनोहर शहाणे
राष्ट्रीयत्व भारतीय

मनोहर मुरलीधर शहाणे (जन्म : १ मे १९३१) हे मराठी कथाकार व कादंबरीकार होते. नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्राचे ते वृत्तसंपादक, व ‘अमृत’ या मराठी ‘डायजेस्ट’चे प्रमुख संपादक होते.

मनोहर शहाणे यांचे लिखाण प्रामुख्याने १९६० ते १९८०च्या दशकात प्रकाशित झाले.

मनोहर शहाणे यांची पुस्तके

  • अनित्य
  • अर्धुक (कादंबरी)
  • आरसे
  • आरॊफी अनंत राघव
  • इहयात्रा (कादंबरी)
  • उद्या (कथासंग्रह)
  • उलूक (मादंबरी)
  • एखाद्याचा मृत्यू (दीर्घकथा)
  • झाकोळ
  • धाकटे आकाश
  • ब्रह्मडोह (कादंबरी)
  • पुत्र (कथा)
  • लोभ असावा (दीर्घकथा)
  • शहाण्याच्या गोष्टी (लघुकथा)

मिलिंद शहाणे यांना मिळालेले पुरस्कार

  • भाऊ पाध्ये पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • राज्य नाट्य पुरस्कार