"निळू दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
* इस्तंबूल ते कैरो
* इस्तंबूल ते कैरो
* उस्मानाबादची साखर आणि जागतिक बाजारपेठ
* उस्मानाबादची साखर आणि जागतिक बाजारपेठ
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा
* जेरुसलेम
* जेरुसलेम
* टेक्नियम
* टेलेवर्तन
* टेलेवर्तन
* दुष्काळ - सुकाळ
* धर्मवादळ
* धर्मवादळ
* पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान
* बदलता अमेरिकन
* बाँबस्फोटानंतर--- मालेगाव
* माणूस आणि झाड
* माणूस आणि झाड

* मालेगाव बाँबस्फोटानंतर
* लंडन बाँबस्फोट २००५
* लंडन बाँबस्फोट २००५
* लवासा
* लवासा

२१:१४, २४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

निळू दामले
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार वृत्तपत्रीय लेखन

निळू दामले हे मराठी भाषेतील एक लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी अफगाणिस्तान तसेच भारतातील मुस्लीम समाजावर लेखन केले आहे.

परिचय

निळू लिमये यांनी साप्ताहिक माणूसमधून १९६८ पासून मराठी लेखनाची सुरुवात केली. त्यांनी दै मराठवाडा, विज्ञान परिषद पत्रिका, महानगर इत्यादींचे संपादन केले. त्यांचे लिखाण असलेली दैनिक मराठवाडा, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, किर्लोस्कर, मनोहर, धर्मयुग, दिनमान, रविवार ही काही नियतकालिके होत. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतून त्यांनी पत्रकारिता आणि संवाद या विषयांवर गेस्ट प्रोफेसर म्हणून अध्यापन केले आहे. .

निळू दामले यांनी लिहिलेली पुस्तके

  • अवघड अफगाणिस्तान
  • इस्तंबूल ते कैरो
  • उस्मानाबादची साखर आणि जागतिक बाजारपेठ
  • ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा
  • जेरुसलेम
  • टेक्नियम
  • टेलेवर्तन
  • दुष्काळ - सुकाळ
  • धर्मवादळ
  • पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान
  • बदलता अमेरिकन
  • बाँबस्फोटानंतर--- मालेगाव
  • माणूस आणि झाड
  • लंडन बाँबस्फोट २००५
  • लवासा

पुरस्कार

बाह्य दुवे