"हमीद दलवाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
| प्रभाव = |
| प्रभाव = |
||
| प्रभावित = |
| प्रभावित = |
||
| वडील नाव = |
| वडील नाव = उमर |
||
| आई नाव = |
| आई नाव = |
||
| पती नाव = |
| पती नाव = |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
''' |
'''्हमीद उमर दलवाई''' (जन्म : [[सप्टेंबर २९]], [[इ.स. १९३२|१९३२]]; मृत्यू : ३ मे, [[इ.स. १९७७|१९७७]]) हे [[इस्लाम धर्म|मुस्लिम]] समाजसुधारक व [[मराठी]] साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७०मध्ये [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ]] स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रण्याचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते. |
||
हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढाला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी ही या मोर्च्याचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा लहिलाच मोर्चा असावा. |

ओळ ३९: | ओळ ३९: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांची अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. (जानेवारी २०१७). हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. |

==हमीद दलवाई यांचे चरित्र== |
|||
* हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत (लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१२:४५, १९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हमीद दलवाई | |
---|---|
जन्म: | सप्टेंबर २९, १९३२ |
मृत्यू: | १९७७ |
चळवळ: | मुस्लिम समाजसुधारणा चळवळ |
संघटना: | मुस्लिम सत्यशोधक मंडळ |
धर्म: | इस्लाम |
वडील: | उमर |
्हमीद उमर दलवाई (जन्म : सप्टेंबर २९, १९३२; मृत्यू : ३ मे, १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७०मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रण्याचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.
हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढाला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी ही या मोर्च्याचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा लहिलाच मोर्चा असावा.
प्रकाशित साहित्य
- लाट
- इंधन
- मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया
- राष्ट्रीय एकात्मका आणि भारतीय मुसलमान [१]
पुरस्कार
मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांची अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. (जानेवारी २०१७). हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हमीद दलवाई यांचे चरित्र
- हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत (लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी)
संदर्भ