"अरुण साधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
ओळ ३३: ओळ ३३:
* ८०व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* ८०व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२१:५४, २३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

अरूण साधू (जन्म : इ.स. १९४२) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

प्रकाशित साहित्य

कादंबर्‍या

झिपर्‍या । तडजोड । त्रिशंकू । बहिष्कृत । मुखवटा । मुंबई दिनांक । विप्लवा । शापित । शुभमंगल । शोधयात्रा । सिंहासन । स्फोट

कथासंग्रह

एक माणूस उडतो त्याची गोष्ट । कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले) । ग्लानिर्भवति भारत। बिनपावसाचा दिवस । बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती। मंत्रजागर । मुक्ती

नाटक

पडघम

ललित लेखन

अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)

समकालीन इतिहास

आणि ड्रॅगन जागा झाला । जेव्हा ड्रॅगन जागा होतो । फिडेल, चे आणि क्रांती

शैक्षणिक

संज्ञापना क्रांती

भाषांतर

एकांकिका

प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका

इंग्रजी

The Pioneer (चरित्र)


पुरस्कार आणि सन्मान

  • ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)

बाह्य दुवे