Jump to content

"विनायक सदाशिव वाळिंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = विनिता वाळिंबे
| पत्‍नी_नाव = विनीता वाळिंबे
| अपत्ये = अभिजित वाळिंबे
| अपत्ये = अभिजित वाळिंबे
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''विनायक सदाशिव वाळिंबे'''<ref name = "उमदा१३६"/> , अर्थात '''वि.स. वाळिंबे''' किंवा '''बाबा वाळिंबे''' ([[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९२८]] - [[२२ फेब्रुवारी]], [[इ.स. २०००]]<ref name = "उमदा निवेदन"/>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते पत्रकार होते.
'''विनायक सदाशिव वाळिंबे'''<ref name = "उमदा१३६"/> , अर्थात '''वि.स. वाळिंबे''' किंवा '''बाबा वाळिंबे''' ([[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९२८]] - [[२२ फेब्रुवारी]], [[इ.स. २०००]]<ref name = "उमदा निवेदन"/>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. ते [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.


== जीवन ==
== जीवन ==
विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म [[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९२८]] रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव होते. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.
विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, [[इ.स. १९२८]] रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.


विद्यार्थिदशेत वाळिंबे [[पुणे|पुण्यात]] वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली [[मोहनदास करमचंद गांधी|गांधीहत्येनंतर]] [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर]] घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते <ref name = "उमदा खेर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = उमदा लेखक, उमदा माणूस | प्रकाशक = अभिजित प्रकाशन, पुणे | संपादक - अरुणा ढेरे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = १२ - २१ | भाषा = मराठी }}</ref>. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते [[प्रभात (वृत्तपत्र)|प्रभात वृत्तपत्रामध्ये]] नोकरीवर रुजू झाले <ref name = "उमदा खेर"/>. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.
विद्यार्थिदशेत वाळिंबे [[पुणे|पुण्यात]] वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली [[मोहनदास करमचंद गांधी|गांधीहत्येनंतर]] [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर]] घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते <ref name = "उमदा खेर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = उमदा लेखक, उमदा माणूस | प्रकाशक = अभिजित प्रकाशन, पुणे | संपादक - अरुणा ढेरे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = १२ - २१ | भाषा = मराठी }}</ref>. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते [[प्रभात (वृत्तपत्र)|प्रभात वृत्तपत्रामध्ये]] नोकरीवर रुजू झाले <ref name = "उमदा खेर"/>. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.
ओळ ४६: ओळ ४६:
! width="30%"| प्रकाशन
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| नेताजी || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन ||
|-
|-
|वुइ दि पीपल || अनुवाद् ||मेहता प्रकाशन||
|१८५७ ची संग्राम गाथा || || अभिजित प्रकाशन||
|-
|-
|स्वातंत्र्यवीर सावरकर || ऐतिहासिक || नवचैतन्य प्रकाशन ||
|आज इथे : उद्या तिथे || || मेहता प्रकाशन||
|-
|-
|वुइ दि नेशन|| अनुवाद ||मेहता प्रकाशन ||
|१९४७ || || मॅजेस्टिक प्रकाशन||
|-
|-
|गरुडझेप || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|एडविना आणि नेहरू || || मेहता प्रकाशन||
|-
|ऑपरेशन थंडर || || अभिजित प्रकाशन||
|-
|कथा ही दिवावादळाची || || मेहता प्रकाशन||
|-
|गरुडझेप || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|-
|-
|जय हिंद आजाद हिंद || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन||
|जय हिंद आजाद हिंद || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन||
|-
|-
|सावरकर || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|दुसरे महायुद्ध || || अभिजित प्रकाशन||
|-
|नेताजी || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन ||
|-
|फसलेला क्षण || || मेहता प्रकाशन||
|-
|युवराज || || नवचैतन्य प्रकाशन ||
|-
|वज्रप्रहार || || अभिजित प्रकाशन ||
|-
|-
|वॉर्सा ते हिरोशिमा || || मेहता प्रकाशन||
|वॉर्सा ते हिरोशिमा || || मेहता प्रकाशन||
|-
|-
|आज इथे : उद्या तिथे || || मेहता प्रकाशन||
|वुइ दि नेशन|| अनुवाद ||मेहता प्रकाशन ||
|-
|-
|फसलेला क्षण || || मेहता प्रकाशन||
|वुइ दि पीपल || अनुवाद ||मेहता प्रकाशन||
|-
|-
|कथा ही दिवावादळाची || || मेहता प्रकाशन||
|व्होल्गा जेव्हा लाल होते || || अभिजित प्रकाशन||
|-
|-
|ऑपरेशन थंडर || || मेहता प्रकाशन||
|संग्राम || ||राजहंस प्रकाशन||
|-
|-
|युवराज || || नवचैतन्य प्रकाशन ||
|सत्तावन्न ते सत्तेचाळीस || || अभिजित प्रकाशन||
|-
|-
|एडविना आणि नेहरू || || मेहता प्रकाशन||
|सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकावृत्ती) || || अभिजित प्रकाशन||
|-
|सावरकर || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|-
|स्टॅलिनची मुलगी || || अभिजित प्रकाशन||
|-
|स्वातंत्र्यवीर सावरकर || ऐतिहासिक || नवचैतन्य प्रकाशन ||
|-
|स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात || || अभिजित प्रकाशन||
|-
|-
|हिटलर || || मॅजेस्टिक प्रकाशन ||
|हिटलर || || मॅजेस्टिक प्रकाशन ||
|-
|-
|}
|}

==वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य==
* उमदा लेखक, उमदा माणूस (लेखसंग्रह, संपादक [[अरुणा ढेरे]])


== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==

१४:४९, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

विनायक सदाशिव वाळिंबे
जन्म नाव विनायक सदाशिव वाळिंबे []
जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९२८
मृत्यू २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
विषय इतिहास
अपत्ये अभिजित वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे[] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.

जीवन

विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.

विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते []. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले []. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.

इ.स. १९६२-६३च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
१८५७ ची संग्राम गाथा अभिजित प्रकाशन
आज इथे : उद्या तिथे मेहता प्रकाशन
१९४७ मॅजेस्टिक प्रकाशन
एडविना आणि नेहरू मेहता प्रकाशन
ऑपरेशन थंडर अभिजित प्रकाशन
कथा ही दिवावादळाची मेहता प्रकाशन
गरुडझेप ऐतिहासिक अभिजित प्रकाशन
जय हिंद आजाद हिंद ऐतिहासिक मेहता प्रकाशन
दुसरे महायुद्ध अभिजित प्रकाशन
नेताजी ऐतिहासिक मेहता प्रकाशन
फसलेला क्षण मेहता प्रकाशन
युवराज नवचैतन्य प्रकाशन
वज्रप्रहार अभिजित प्रकाशन
वॉर्सा ते हिरोशिमा मेहता प्रकाशन
वुइ दि नेशन अनुवाद मेहता प्रकाशन
वुइ दि पीपल अनुवाद मेहता प्रकाशन
व्होल्गा जेव्हा लाल होते अभिजित प्रकाशन
संग्राम राजहंस प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीस अभिजित प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकावृत्ती) अभिजित प्रकाशन
सावरकर ऐतिहासिक अभिजित प्रकाशन
स्टॅलिनची मुलगी अभिजित प्रकाशन
स्वातंत्र्यवीर सावरकर ऐतिहासिक नवचैतन्य प्रकाशन
स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात अभिजित प्रकाशन
हिटलर मॅजेस्टिक प्रकाशन

वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b . p. १३६. Text " संपादक - अरुणा ढेरे " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b . p. ४. Text " संपादक - अरुणा ढेरे " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b c . p. १२ - २१. Text " संपादक - अरुणा ढेरे " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे