"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ८: | ओळ ८: | ||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
⚫ | |||
* अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध |
* अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध |
||
* Indo - British Encounter (मूळ िंग्रजी, लेखक : आर.बी. पाटणकर, संपादन - अरुण टिकेकर आणि अशोक जोशी) |
|||
⚫ | |||
* ओच्या कोच्या (कादंबरी) |
|||
* काल मीमांसा |
* काल मीमांसा |
||
* कालांतर (कथासंग्रह) |
|||
* Collaborators Or Conformists (इंग्रजी) |
|||
* The Cloister’s Pale (इंग्रजी) |
|||
* Founders and Gurdianas of The Asiatic Society Of Mumbai : ALEXANDER KINLOCH FORBES (इंग्रजी, मूळ लेखक दीपक मेहता, संपादक - अरुण टिकेकर) |
|||
* फास्ट फॉरवर्ड ([[शरद पवार|शरद पवारां]]च्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन) |
* फास्ट फॉरवर्ड ([[शरद पवार|शरद पवारां]]च्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन) |
||
* The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन -अरुण टिकेकर) |
|||
* मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ |
* मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ |
||
* Mumbai De-Intellectualised |
|||
* रानडे प्रबोधन-पुरुष |
* रानडे प्रबोधन-पुरुष |
||
* शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव |
* शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव |
||
* SIR GEORGE BIRDWOOD (इंग्रजी, मूळ लेखक विजया गुपचुप, संपादन - अरुण टिकेकर) |
|||
* स्थल काल |
* स्थल काल |
||
* स्पर्धा काळाशी... (मूळ लेखक-शरद पवार, अनुवाद आणि संपादन - अरुण टिकेकर) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१८:३८, १९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
अरुण टिकेकर (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९४४ - मृत्यू : १९ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठीतले पत्रकार आहेत. ते लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे मुख्य संपादक होते.
नंतर ते सकाळ ग्रुप या वृत्त्पत्र संघाचे मानद संचालक झाले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
त्यांच्या लोकसत्तेतील तारतम्य ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे "तारतम्यकार" म्हणून परिचित.
पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक काही ग्रंथाचे लेखन केले आहे .
प्रकाशित साहित्य
- अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
- Indo - British Encounter (मूळ िंग्रजी, लेखक : आर.बी. पाटणकर, संपादन - अरुण टिकेकर आणि अशोक जोशी)
- ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची
- ओच्या कोच्या (कादंबरी)
- काल मीमांसा
- कालांतर (कथासंग्रह)
- Collaborators Or Conformists (इंग्रजी)
- The Cloister’s Pale (इंग्रजी)
- Founders and Gurdianas of The Asiatic Society Of Mumbai : ALEXANDER KINLOCH FORBES (इंग्रजी, मूळ लेखक दीपक मेहता, संपादक - अरुण टिकेकर)
- फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
- The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन -अरुण टिकेकर)
- मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
- Mumbai De-Intellectualised
- रानडे प्रबोधन-पुरुष
- शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
- SIR GEORGE BIRDWOOD (इंग्रजी, मूळ लेखक विजया गुपचुप, संपादन - अरुण टिकेकर)
- स्थल काल
- स्पर्धा काळाशी... (मूळ लेखक-शरद पवार, अनुवाद आणि संपादन - अरुण टिकेकर)
पुरस्कार
- एकमत पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, [१]
गौरव
- जीवनगौरव पुरस्कार समितीचे अध्य्क्षपद
- दिल्ली येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील भाषातज्ज्ञ.
इतर
- त्यांच्या मते लोकप्रतिनिधीसाठी सुधारित नियमावली व हक्क(अधिकार??) मर्यादा आवश्यक तसेच त्याच्याशी संबंधित न्यायालय अवमान कायदा अमलात आणणे गरजेचे आहे .[२]
बाह्य दुवे
http://www.bhashaindia.com/Patrons/IndicIT/Marathi/AroonTikekar.htm?lang=mr
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |