संपादक
एखाद्या मजकुराचे, वृत्तपत्राचे, चित्रपटाचे, अथवा पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांना संपादक असे म्हणतात.
संपादकांचे प्रकार[संपादन]
- प्रमुख संपादक
- मजकूर संपादक
- व्यवसाय संपादक
- चित्रफीत संपादत
- साहित्य संपादक
- संपादक सल्लागार
- व्यवस्थापकीय संपादक
- संगीत संपादक
- छायाचित्र संपादक
इतर प्रकार[संपादन]
- संगणक निगडीत संपादक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |