"सदानंद देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]] भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. (या लेखाचे चर्चापान पहा). ह्या कादंबरीवरून [[बारोमास (चित्रपट)|बारोमास]] नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे. |
डॉ. '''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]] भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. (या लेखाचे चर्चापान पहा). ह्या कादंबरीवरून [[बारोमास (चित्रपट)|बारोमास]] नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे. |
||
डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील अमदापूर या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य ही पदवी त्यांनी प्राप्त केली. कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन आदी क्षेत्रात त्यांचा संचार आहे. त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला आहे. त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत. |
|||
डॉ. सदानंद देशमुख हे चंद्रपूर येथे भरलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. |
|||
==लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य== |
==लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य== |
||
ओळ ८: | ओळ १२: | ||
* गाभूळगाभा (कथासंग्रह) |
* गाभूळगाभा (कथासंग्रह) |
||
* गावकळा (कवितासंग्रह) |
* गावकळा (कवितासंग्रह) |
||
* जमीनजुमला |
|||
* तहान (कादंबरी) |
* तहान (कादंबरी) |
||
* [[बारोमास]] (कादंबरी) |
* [[बारोमास]] (कादंबरी) |
||
* भुईरिंगणी ( |
* भुईरिंगणी (ललितगद्य) |
||
* महालूट (कथासंग्रह) |
* महालूट (कथासंग्रह) |
||
* मेळवण (कथासंग्रह) |
* मेळवण (कथासंग्रह) |
||
* बळ घेऊन भुईचं |
|||
* रगडा (कथासंग्रह) |
* रगडा (कथासंग्रह) |
||
* लचांड (कथासंग्रह) |
* लचांड (कथासंग्रह) |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* २००४ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] |
* ‘बारोमास’ कादंबरीला २००४ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] |
||
* सेवादास साहित्य गौरव पुरस्कार |
* सेवादास साहित्य गौरव पुरस्कार |
||
* |
* राज्य शासनाचे पुरस्कार |
||
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[ह.ना. आपटे पुरस्कार]] |
|||
* मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार |
|||
* विदर्भ साहित्य संघाचा [[पु.य. देशपांडे]] स्मृती कादंबरी पुरस्कार |
|||
* संस्मरणीय सकस लेखनासाठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार |
|||
* सहकारहर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार (२००९) |
|||
* यशवंतराव दाते संस्थेचा सहकार पुरस्कार |
|||
* शिक्षणमहर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार |
|||
* भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनचा प[उरस्कार |
|||
* निसर्गकवी [[ना.धों. महानोर]] सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) |
|||
* सोलापूरच्या सुशील फोरमने दिलेला [[सुशीलकुमार शिंदे]] साहित्य पुरस्कार. |
|||
{{मराठी साहित्यिक}} |
{{मराठी साहित्यिक}} |
१२:४५, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. सदानंद नामदेव देशमुख हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. (या लेखाचे चर्चापान पहा). ह्या कादंबरीवरून बारोमास नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे.
डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील अमदापूर या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य ही पदवी त्यांनी प्राप्त केली. कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन आदी क्षेत्रात त्यांचा संचार आहे. त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला आहे. त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत.
डॉ. सदानंद देशमुख हे चंद्रपूर येथे भरलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य
- अंधारवड (कथासंग्रह)
- अमृतफळ (कादंबरी).
- उठावण (कथासंग्रह)
- खुंदळघास (कथासंग्रह)
- गाभूळगाभा (कथासंग्रह)
- गावकळा (कवितासंग्रह)
- जमीनजुमला
- तहान (कादंबरी)
- बारोमास (कादंबरी)
- भुईरिंगणी (ललितगद्य)
- महालूट (कथासंग्रह)
- मेळवण (कथासंग्रह)
- बळ घेऊन भुईचं
- रगडा (कथासंग्रह)
- लचांड (कथासंग्रह)
पुरस्कार
- ‘बारोमास’ कादंबरीला २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार
- सेवादास साहित्य गौरव पुरस्कार
- राज्य शासनाचे पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना. आपटे पुरस्कार
- मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार
- विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार
- संस्मरणीय सकस लेखनासाठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
- सहकारहर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार (२००९)
- यशवंतराव दाते संस्थेचा सहकार पुरस्कार
- शिक्षणमहर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार
- भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनचा प[उरस्कार
- निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव)
- सोलापूरच्या सुशील फोरमने दिलेला सुशीलकुमार शिंदे साहित्य पुरस्कार.