Jump to content

"गोविंद तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गोविंद तळवलकर''' (जुलै २२, इ.स. १९२५ - हयात) हे इंग्लिश व मराठीतले पत्रकार व लेखक आहेत. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले स्तंभलेखक.
'''गोविंद तळवलकर''' (जुलै २२, इ.स. १९२५ - हयात) हे इंग्लिश व मराठीतले पत्रकार व लेखक आहेत. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक आहेत.


ते [[लोकसत्ता]] चे काही वर्षे उप-संपादक व [[महाराष्ट्र टाइम्स]] चे तब्बल २७ वर्षे संपादक होते <ref name = "नेशनमास्टर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times | शीर्षक = महाराष्ट्र टाइम्स | प्रकाशक = नेशनमास्टर.कॉम ज्ञानकोश | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
्तळवलकर हे [[लोकसत्ता]]चे काही वर्षे उप-संपादक व [[महाराष्ट्र टाइम्स]]चे तब्बल २७ वर्षे संपादक होते <ref name = "नेशनमास्टर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times | शीर्षक = महाराष्ट्र टाइम्स | प्रकाशक = नेशनमास्टर.कॉम ज्ञानकोश | अक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.


==बालपण==
==बालपण==
ओळ ७: ओळ ७:


==कारकीर्द==
==कारकीर्द==
गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी. ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.<ref name="मनसे">[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=9&id=742 ११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले]</ref>
गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.<ref name="मनसे">[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=9&id=742 ११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले]</ref>


टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.<ref name="मनसे"/> सध्या ते "Asian Age" साठी अमेरिकेतून लिहितात.<ref>[http://www.asianage.com/presentation/columnisthome/govind-talwalkar.aspx "एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख]</ref>
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.<ref name="मनसे"/> सध्या ते "Asian Age" साठी अमेरिकेतून लिहितात.<ref>[http://www.asianage.com/presentation/columnisthome/govind-talwalkar.aspx "एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख]</ref>
ओळ १४: ओळ १४:


==प्रभाव==
==प्रभाव==
तळवलकरांवर सुरुवातीला एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता.
तळवलकरांवर सुरुवातीला [[मानवेंद्रनाथ रॉय|एम. एन. रॉय]] यांच्या विचारांचा प्रभाव होता.


गोविंद तळवळकरांच्या लेखनाचा लेखन प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.<ref name="मनसे"/>
गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.<ref name="मनसे"/>


==अग्रलेखातील लेखन==
==अग्रलेखातील लेखन==
ओळ २९: ओळ २९:
* इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद
* इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद
* ग्रंथ सांगाती (१९९२)
* ग्रंथ सांगाती (१९९२)
* डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
* नेक नामदार गोखले
* नेक नामदार गोखले
* नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
* नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
ओळ ३८: ओळ ३९:
* बाळ गंगाधर टिळक (१९७०)
* बाळ गंगाधर टिळक (१९७०)
* मंथन
* मंथन
* वाचता वाचता ((पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
* वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
* शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
* सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
* सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
* सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ व २)
* सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ व २)

१४:४१, १२ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

गोविंद तळवलकर (जुलै २२, इ.स. १९२५ - हयात) हे इंग्लिश व मराठीतले पत्रकार व लेखक आहेत. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक आहेत.

्तळवलकर हे लोकसत्ताचे काही वर्षे उप-संपादक व महाराष्ट्र टाइम्सचे तब्बल २७ वर्षे संपादक होते [].

बालपण

गोविंद तळवलकर यांचा जन्म डोंबिवली येथे झाला.[]

कारकीर्द

गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.[]

टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.[] सध्या ते "Asian Age" साठी अमेरिकेतून लिहितात.[]

त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे.

प्रभाव

तळवलकरांवर सुरुवातीला एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता.

गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.[]

अग्रलेखातील लेखन

स्तंभ लेखन

आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधीवर होणार्‍या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

  • अग्निकांड :- "युद्धाच्या छायेत" ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
  • अफगाणिस्तान
  • अभिजात (१९९०)
  • अक्षय (१९९५)
  • इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद
  • ग्रंथ सांगाती (१९९२)
  • डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
  • नेक नामदार गोखले
  • नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
  • परिक्रमा (१९८७)
  • पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)
  • प्रासंगिक
  • बदलता युरोप (१९९१)
  • बहार
  • बाळ गंगाधर टिळक (१९७०)
  • मंथन
  • वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
  • शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
  • सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
  • सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ व २)

पुरस्कार

  • उत्कृष्ठ पत्रकारितेचे "दुर्गा रतन" व "रामनाथ गोयंका" पुरस्कार
  • लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार []
  • न.चिं केळकर पुरस्कार ("सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त" पुस्तकासाठी)
  • इ.स. २००७ चा जीवनगौरव पुरस्कार
  • लोकमान्य टिळक पुरस्कार
  • सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार

बाह्य दुवे

संदर्भ व नोंदी

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c d ११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले
  3. ^ "एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख
  4. ^ "एकमत पुरस्कार" [मृत दुवा]