"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके== |
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक) |
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक) |
||
* Operating Systems (सहलेखक - अतुल कहाते) |
|||
* कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख) |
* कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख) |
||
* किमयागार (विज्ञानविषयक) |
* किमयागार (विज्ञानविषयक) |
||
* गणिती (गणिताची आवड निर्माण करणारी एक रसीली सफर; सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई) |
* गणिती (गणिताची आवड निर्माण करणारी एक रसीली सफर; सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई) |
||
* गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक - अतुल कहाते) |
* गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक - अतुल कहाते) |
||
* झपूर्झा - भाग १, २, ३ (साहित्य आणि समीक्षा, सहलेखिका - नीलांबरी जोशी) |
* झपूर्झा - भाग १, २, ३ (प्रसिद्ध इंग्रजी लेखकांचे साहित्य आणि त्याची समीक्षा, सहलेखिका - नीलांबरी जोशी) |
||
* जग बदलणारे १२ जीनिअस (पुस्तकसंच, सहलेखिका - दीपा देशमुख) |
* जग बदलणारे १२ जीनिअस (पुस्तकसंच, सहलेखिका - दीपा देशमुख) |
||
* Data Communications And Networks (सहलेखक - अतुल कहाते) |
|||
* Demystifying Computers |
|||
* थैमान चंगळवादाचे (वैचरिक) |
* थैमान चंगळवादाचे (वैचरिक) |
||
* नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजीविषक, सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई) |
* नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजीविषक, सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई) |
१४:३३, १२ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.
बालपण
अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली.
कारकीर्द
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. [ संदर्भ हवा ] आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली.[ संदर्भ हवा ] संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके
- अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
- Operating Systems (सहलेखक - अतुल कहाते)
- कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख)
- किमयागार (विज्ञानविषयक)
- गणिती (गणिताची आवड निर्माण करणारी एक रसीली सफर; सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक - अतुल कहाते)
- झपूर्झा - भाग १, २, ३ (प्रसिद्ध इंग्रजी लेखकांचे साहित्य आणि त्याची समीक्षा, सहलेखिका - नीलांबरी जोशी)
- जग बदलणारे १२ जीनिअस (पुस्तकसंच, सहलेखिका - दीपा देशमुख)
- Data Communications And Networks (सहलेखक - अतुल कहाते)
- Demystifying Computers
- थैमान चंगळवादाचे (वैचरिक)
- नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजीविषक, सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- नादवेध (संगीतविषक, सहलेखिका - सुलभा पिशवीकर)
- बोर्डरूम (सहलेखक - अतुल कहाते)
- मनात (मानसशास्त्रविषयक)
- मुसाफिर (आत्मकथन)
- Web Technologies (सहलेखक - अतुल कहाते)
- संगणक- युग (माहितीपर)
- स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते)
बाह्य दुवे