Jump to content

"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13115352
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:


==कारकीर्द==
==कारकीर्द==
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला.{{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली.{{संदर्भ हवा}}
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली. {{संदर्भ हवा}}
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली.
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली.
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांच्या विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञाचे, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे

==अच्युत गोडबोले यंनी लिहिलेली पुस्तके==
* कॅनव्हास (सहलेखिका -दीपा देशमुख)
* किमयागार
* नादवेध
* बोर्डरूम


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१३:३७, १२ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

बालपण

अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली.

कारकीर्द

चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. [ संदर्भ हवा ] आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली. [ संदर्भ हवा ] संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे

अच्युत गोडबोले यंनी लिहिलेली पुस्तके

  • कॅनव्हास (सहलेखिका -दीपा देशमुख)
  • किमयागार
  • नादवेध
  • बोर्डरूम

बाह्य दुवे