"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १०: | ओळ १०: | ||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
* आनंदाश्रम (संस्थेचा परिचय) |
|||
* काजोळ<small>(कादंबरी)</small> |
* काजोळ <small>(कादंबरी)</small> |
||
* कृष्णा: अग्निसमाधीतला योगी |
* कृष्णा: अग्निसमाधीतला योगी (हे पुस्तक nhunt.in/jDIk येथे वाचता येते. |
||
⚫ | |||
* क्रांतिकारक खासेराव जाधव (चरित्र) |
|||
⚫ | |||
* झेलम ते बियांस |
* झेलम ते बियांस |
||
* तंट्या (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी) |
* तंट्या (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी) |
||
* तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य) |
* तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य) |
||
* दशक्रिया <small>(कादंबरी)</small> |
* दशक्रिया <small>(कादंबरी)</small> |
||
* धर्मा<small>(कादंबरी)</small> |
* धर्मा <small>(कादंबरी)</small> |
||
* पांढर्या हत्तीची गोष्ट<small>(कादंबरी)</small> |
* पांढर्या हत्तीची गोष्ट <small>(कादंबरी)</small> |
||
* मलाला (चरित्र) |
|||
* युगद्रष्टा महाराज ( |
* युगद्रष्टा महाराज (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी) |
||
* श्रेष्ठ भारतीय बालकथा |
* श्रेष्ठ भारतीय बालकथा |
||
२१:५७, ७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
ओळख
बाबा भांड हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. शिवाय ते अध्यापक आहेत आणि त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत नऊ कादंबर्या, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन एकांकिका, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबर्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व अनेक पुरस्कारही मिळाले.
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणार्या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत.
बाबा भांड यांच्यावरील फसवणुकीचा आरोप
१९९४-९५ ला भांड यांच्या प्रकाशनाने प्रौढ साक्षरता अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 'अक्षरधारा' हे पुस्तक, तसेच इतर शालेय साहित्याचा पुरवठा केला होता. यात मोठा गैरव्यवहार घडल्याची तक्रार झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या प्रकरणाची चौकशी केली. यात भांड यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी पी.सी. भिसीकर, शिक्षणाधिकारी पवार व इतर काही अधिकार्यांनी शासनाची २४ लाखांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रकाशित साहित्य
- आनंदाश्रम (संस्थेचा परिचय)
- काजोळ (कादंबरी)
- कृष्णा: अग्निसमाधीतला योगी (हे पुस्तक nhunt.in/jDIk येथे वाचता येते.
- क्रांतिकारक खासेराव जाधव (चरित्र)
- जरंगा (कादंबरी)
- झेलम ते बियांस
- तंट्या (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी)
- तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य)
- दशक्रिया (कादंबरी)
- धर्मा (कादंबरी)
- पांढर्या हत्तीची गोष्ट (कादंबरी)
- मलाला (चरित्र)
- युगद्रष्टा महाराज (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी)
- श्रेष्ठ भारतीय बालकथा
पुरस्कार
- पुणे जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार (२०१०)
- बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक
- भैरूरतन दमाणी पुरस्कार, सोलापूर
- महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचे एकूण दहा पुरस्कार. त्यांतला एक "दशक्रिया"साठी
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हरी नारायण आपटे पुरस्कार
- महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर संस्थांचे विविध पुरस्कार
- नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
सन्मान आणि पुरस्कार
- बाबा भांड हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३४व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- १३ ऑगस्ट २०१३ रोजी सासवड येथे झालेल्या १६व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाबा भांड यांनी भूषविले होते.
- बाबा भांड यांची मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. (५-८-२०१५)
बाह्य दुवे
- म.टा. मधील "कृष्णा : अग्निसमाधीतला योगी" बद्दल लेख
- दशक्रियाचे हिंदी भाषांतर
- तंट्या भिल्लचे आकाशवाणीकडून अपहरण[मृत दुवा]
इतर
- एरंडोल (जि. जळगांव) येथील आबा महाजन हे ‘बाबा भांड साहित्य परिचय’ या विषयावर पीएच.डी करीत आहेत.[१]
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |