साहित्य संमेलने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बृहन्महाराष्ट्रात आणि अन्यत्रही अनेक मराठी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात; त्यांपैकी काही संमेलनाची ही यादी :-

हुरडा पार्टी कवी संमेलन

  1. पाहिले आचार्य भानुकवी साहित्य संमेलन अंबड येथे ३१ डिसेंबर रोजी भरवले जात आहे.अशी महिती कार्यवाह प्रा.भारतभूषणशास्त्री यांनी दिली आहे.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा.शिवाजीराव हुसे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या अध्यक्षपदी निवडीस महंत महेंद्र दिवाकर जमोदेकर यांनी मान्यता दिली.तर अनुमोदन भानुकवी प्रतिष्टानच्या अध्यक्षा लीलाताई जमोदेकर यांनी अनुमोदन देऊन अध्यक्ष निवडीचे पत्र दिले.