"दत्तो वामन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:पुणे विद्यापीठाचे कुलगुरू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
''महामहोपाध्याय'' '''दत्तात्रेय वामन पोतदार''' ऊर्फ '''दत्तो वामन पोतदार''' ([[ऑगस्ट ५]], [[इ.स. १८९०|१८९०]] |
''महामहोपाध्याय'' '''दत्तात्रेय वामन पोतदार''' ऊर्फ '''दत्तो वामन पोतदार''' (जन्म : बिरवाडी (रायगड जिल्हा, [[ऑगस्ट ५]], [[इ.स. १८९०|१८९०]]; मृत्यू : पुणे, [[ऑक्टोबर ६]], [[इ.स. १९७९|१९७९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] इतिहासकार, लेखक व वक्ते होते. [[इ.स. १९६१|१९६१]] ते [[इ.स. १९६४|१९६४]] सालांदरम्यान ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]] कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते. |
||
==अध्ययन आणि अध्यापन== |
|||
द.वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला. |
|||
दत्तो वामन पोतदार अविवाहित होते. |
|||
==दत्तो वामन पोतदारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द== |
|||
* १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले. |
|||
* १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. |
|||
* १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते. |
|||
* १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले. |
|||
* १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते. |
|||
* १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. |
|||
* १९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. |
|||
* १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. |
|||
* १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले. |
|||
* १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते. |
|||
==पोतदारांना मिळालेले सन्मान== |
|||
* भारत सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८). |
|||
* हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. |
|||
* बनारसच्या हिंदू विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. |
|||
==द.वा. पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* मी युरोपात काय पाहिले?' (प्रवासवर्णन; १९६०) |
|||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
००:३०, ९ मार्च २०१५ ची आवृत्ती
दत्तो वामन पोतदार | |
---|---|
जन्म नाव | दत्तात्रेय वामन पोतदार |
जन्म | ऑगस्ट ५, १८९० |
मृत्यू | ऑक्टोबर ६, १९७९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अध्यापन, संशोधन |
भाषा | मराठी |
विषय | इतिहास |
प्रभाव | विश्वनाथ काशिनाथ राजवाडे |
महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार (जन्म : बिरवाडी (रायगड जिल्हा, ऑगस्ट ५, १८९०; मृत्यू : पुणे, ऑक्टोबर ६, १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.
अध्ययन आणि अध्यापन
द.वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला.
दत्तो वामन पोतदार अविवाहित होते.
दत्तो वामन पोतदारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द
- १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले.
- १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते.
- १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते.
- १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले.
- १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते.
- १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
- १९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले.
- १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.
- १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले.
- १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.
पोतदारांना मिळालेले सन्मान
- भारत सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८).
- हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली.
- बनारसच्या हिंदू विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.
द.वा. पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके
- मी युरोपात काय पाहिले?' (प्रवासवर्णन; १९६०)
पुरस्कार
संकीर्ण
दत्तो वामन १९३९ साली अहमदनगरात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.