"ह.मो. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' हे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक आहेत. |
'''{{लेखनाव}}''' (जन्म : मार्च १९४० (अंदाजे; नकी तारीख हमोंनाही माहीत नाही) हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक आहेत. त्यांच्या कथा कादंबर्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखन शैलीचा अनुभव येतो. |
||
त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखन शैलीचा अनुभव येतो. |
|||
हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. |
|||
ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी [[साधना]]त आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. [[ना.सी. फडके]] यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हातार्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. [[साधना]]चे विश्वस्त [[एस.एम. जोशी]] यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला. |
|||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
=== (ग्रंथ)==== |
|||
* अण्णांची टोपी (कथासंग्रह) |
* अण्णांची टोपी (कथासंग्रह) |
||
* आजची नायिका |
* आजची नायिका |
||
ओळ ११: | ओळ १६: | ||
* काळेशार पाणी <small>(डोह हा चित्रपट ह्या कादंबरी वर आधारित आहे.<ref>[http://www.dainikgomantak.com/Gomantak/09022009/NT00071192.htm डोह]{{मृत दुवा}}</ref>)</small> |
* काळेशार पाणी <small>(डोह हा चित्रपट ह्या कादंबरी वर आधारित आहे.<ref>[http://www.dainikgomantak.com/Gomantak/09022009/NT00071192.htm डोह]{{मृत दुवा}}</ref>)</small> |
||
* घोडा |
* घोडा |
||
* चुनाव रामायण (व्यंगकथा) |
|||
* ज्वालामुख |
|||
* ज्वालामुखी |
|||
* टार्गेट |
|||
* द बिग बॉस (व्यंगकथा) |
|||
* दिनमान |
* दिनमान |
||
* देवाची घंटा |
|||
* निष्पर्ण वृक्षावर |
* निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२) |
||
* न्यूज स्टोरी |
|||
* पहिला चहा |
* पहिला चहा |
||
* पोहरा |
* पोहरा (आत्मकथा) |
||
* प्रास्ताविक |
* प्रास्ताविक |
||
* बालकांड |
* बालकांड (आत्मकथा) |
||
⚫ | |||
* मार्केट |
* मार्केट |
||
* मुंबईचे उंदीर ( |
* मुंबईचे उंदीर (व्यंगकथा) |
||
* युद्ध |
|||
* श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा) |
|||
* सॉफ्टवेअर |
|||
* हद्दपार |
* हद्दपार |
||
===पुस्तिका=== |
|||
* आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी |
|||
* गंध, शेंडी, जानव्चे आणि ब्राह्मण चळवळ |
|||
* ब्राह्मण चळवळ कशासाठी? |
|||
* ब्राह्मणनिंदेची नवी लाट |
|||
* ब्राह्मणमानस |
|||
⚫ | |||
* विद्रोही ब्राह्मण |
|||
* संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का? |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
११:४८, १७ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
ह.मो. मराठे (जन्म : मार्च १९४० (अंदाजे; नकी तारीख हमोंनाही माहीत नाही) हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक आहेत. त्यांच्या कथा कादंबर्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखन शैलीचा अनुभव येतो.
हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. ना.सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हातार्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त एस.एम. जोशी यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.
प्रकाशित साहित्य
(ग्रंथ)=
- अण्णांची टोपी (कथासंग्रह)
- आजची नायिका
- इतिवृत्त
- उलटा आरसा
- एक माणूस एक दिवस
- कलियुग
- काळेशार पाणी (डोह हा चित्रपट ह्या कादंबरी वर आधारित आहे.[१])
- घोडा
- चुनाव रामायण (व्यंगकथा)
- ज्वालामुखी
- टार्गेट
- द बिग बॉस (व्यंगकथा)
- दिनमान
- देवाची घंटा
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
- न्यूज स्टोरी
- पहिला चहा
- पोहरा (आत्मकथा)
- प्रास्ताविक
- बालकांड (आत्मकथा)
- मार्केट
- मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
- युद्ध
- श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
- सॉफ्टवेअर
- हद्दपार
पुस्तिका
- आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी
- गंध, शेंडी, जानव्चे आणि ब्राह्मण चळवळ
- ब्राह्मण चळवळ कशासाठी?
- ब्राह्मणनिंदेची नवी लाट
- ब्राह्मणमानस
- ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?
- विद्रोही ब्राह्मण
- संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?
कारकीर्द
- संपादक, दैनिक गोमंतक, दैनिक लोकसत्ता
- संपादक, साप्ताहिक लोकप्रभा (१९८६-१९८७)
इतर
- ब्राह्मणांना राखीव जागा नकोत, पण...ह.मो. मराठे, म.टा.
- मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची सामाजिक बांधिलकी कमी झाली आहे ...ह.मो. मराठे, लोकसत्ता[मृत दुवा]
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |