Jump to content

"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १: ओळ १:

{{विस्तार}}


'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
ओळ ८: ओळ ८:
इ.स. १८९८पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा पहिला वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधी ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.
इ.स. १८९८पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा पहिला वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधी ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.


वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बालबोध लिपीत प्रकाशित केल्या.
वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या.
[[महाराष्ट्र सारस्वत|महाराष्ट्र सारस्वताच्या]] दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले.
[[महाराष्ट्र सारस्वत|महाराष्ट्र सारस्वताच्या]] दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या अफजलखानाचा पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला.

[[महाराष्ट्र सारस्वत]] हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. नेपोलियनचे चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालाय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयात]] त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.




ओळ १५: ओळ १७:
==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==


* अज्ञानदासाचा अफजलखानवधावरचा पोवाडा (१९२४मध्ये संपादित)
* दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
* चक्रवर्ती [[नेपोलियन]] (चरित्र-१९२१-२२)
* तुकारामबोवांचा अस्सल गाथा (भाग १ला, १९१९; भाग २रा, १९२०)
* [[दासोपंत|दासोपंतांचे]] गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
* नागेश कवीचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
* नागेश कवीचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
* महानुभावीय महाराष्ट्र ग्रंथावली-कविकाव्यसूची (१९२४)
* [[महाराष्ट्र सारस्वत]]
* [[महाराष्ट्र सारस्वत]]
* वच्छाहरण (महानुभावीय काव्य, संपादन १९२४)
* [[शिशुपालवध]] (महानुभावीय काव्य, संपादन १९२६)
* श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (पहिला रुमाल-१९१७)
* श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (पहिला रुमाल-१९१७)
* श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम (५३पृष्ठांचा निबंध)
* सरदार गोखले यांची कैफियत (दुसरा रुमाल-१९२२)
* सरदार गोखले यांची कैफियत (दुसरा रुमाल-१९२२)
* सामराजाचे रुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)
* सामराजाचे [[रुक्मिणीस्वयंवर]] (संशोधित आवृत्ती)





(अपूर्ण)


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:१७, १४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती


विनायक लक्ष्मण भावे (नोव्हेबर ६, १८७१ - सप्टेंबर १२, १९२६) हे मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.

त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच १ जून १८९३ रोजी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. १८९५मध्ये भावे बी.एस्‌सी. झाले.

लेखन

इ.स. १८९८पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा पहिला वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधी ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.

वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या अफजलखानाचा पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला.

महाराष्ट्र सारस्वत हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. नेपोलियनचे चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.


प्रकाशित साहित्य

  • अज्ञानदासाचा अफजलखानवधावरचा पोवाडा (१९२४मध्ये संपादित)
  • चक्रवर्ती नेपोलियन (चरित्र-१९२१-२२)
  • तुकारामबोवांचा अस्सल गाथा (भाग १ला, १९१९; भाग २रा, १९२०)
  • दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
  • नागेश कवीचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
  • महानुभावीय महाराष्ट्र ग्रंथावली-कविकाव्यसूची (१९२४)
  • महाराष्ट्र सारस्वत
  • वच्छाहरण (महानुभावीय काव्य, संपादन १९२४)
  • शिशुपालवध (महानुभावीय काव्य, संपादन १९२६)
  • श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (पहिला रुमाल-१९१७)
  • श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम (५३पृष्ठांचा निबंध)
  • सरदार गोखले यांची कैफियत (दुसरा रुमाल-१९२२)
  • सामराजाचे रुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)



बाह्य दुवे